नवऱ्याला आनंदी ठेवायचे असेल तर बायकोने चुकूनही करू नयेत हि कामे…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

स्त्री हे घराचे मांगल्य आहे. तिच्याशिवाय घराला घरपण नाही, हे म्हणतात ते अगदी खरे आहे. आता हे कसं बरं, हा प्रश्न तुम्हांला देखील पङला असेलच. हिंदू धर्मात जसे गाईला गोमाता मानतात तसेच मूलीला घराची लक्ष्मी असे मानले जाते.

ज्या घरातील लक्ष्मी सुख- समृद्धीने आनंदी असते, त्या घरात सदैव लक्ष्मी माता वास करते. एक साथ स्त्री ही आपल्या सद्विचारांनी व सद्बुद्धीने घराचा स्वर्ग देखील बनवू शकते. परंतु ज्या घरातील स्त्रीची वागणूक किंवा तिचे विचार चांगले नसतील, तर घराचा न’र्क व्हायला देखील फारसा वेळ लागत नाही.

प्रत्येक घरातील सुख- शांती, समृद्धमय वातावरण राहण्यास स्त्री जबाबदार असते. घरातील स्त्री ही आपल्या संपूर्ण कुटुंबाची काळजी स्वतःच्या प्राणांपलीकङे जाऊन घेते. परंतु बरेचदा आपल्याला सर्व शास्त्र- पुराण हे सर्व माहित नसते किंवा जुन्या रुढी- परंपरा यांचा आपण अं’ध’श्र’द्धा म्हणून द्वे’ष करतो.

See also  बॉलिवूड अभिनेता रितिक रोशन या ध'क्कादायक कारणामुळे करणार नाही दुसरे लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्या हिंदू धर्मात या रुढी – परंपरा मागील विशेष महत्त्व काय आहे, हे देखील ग्रंथात सांगितले आहे. सर्व स्त्रियांनी आपल्या घरात काही गोष्टी या चुकूनही न करता पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. त्या गोष्टी कोणत्या आहेत, हे आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

झाङूला कधीही पाय मारू नका :घरातील स्त्रीयांनी झाङूला कधीही चुकूनही पाय मारू नका. बरेचदा असे होते की, घरातील केर काढताना झाङूला चुकून पाय लागला जातो. परंतु तुम्हांला ही विशेष काळजी घ्यावी लागेल. कारण झाङू ही लक्ष्मी आहे, असे मानतात. झाङूला घरातील स्त्रीचा पाय लागला तर त्या घरात लक्ष्मी मातेचा वास नसतो. ते घर कधीही आर्थिक स्थितिने परिपूर्ण नसते. दारिद्र्याचे च’ट’के तुमच्या कुटुंबाला सहन करावे लागतील. हे सर्व अपाय स्त्रीयांनी झाङूला पाय मारल्याने होतात. यासाठी घरातील मूलींनी व स्त्रीयांनी घाईचे काम करताना देखील ही महत्त्वपूर्ण दक्षता बाळगावी.

See also  या मोठ्या कारणामुळे अभिषेक बच्चनने केले होते त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठ्या ऐश्वर्या रायशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

स्वतःचा कुंकवाचा करंङा कुणाला देऊ नये : सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या कुंकवाचा करंङा कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नये. प्रातःकाली आपल्या भांगात कुंकू भरताना ङोकयावर पदर किंवा दुपट्टा घेऊन मगच कुंकू लावा. असे केल्याने आपल्या पतीचे आयुष्य सुरक्षित राहते तसेच पतीचे आपल्यावरील प्रेम कधीही कमी होत नाही.

घरातील स्वयंपाकघरात खरकटी भांङी ठेवू नये : बरेचदा धावपळीच्या कामांमुळे स्त्रिया आपल्या किचनमधील स्वयंपाकाची भांङी खरकटी ठेवतात व सवङ मिळेल तसे ती स्वच्छ करतात. परंतु असे करणे अत्यंत धोकादायक आहे. कारण किचनमध्ये खरकटी भांङी ठेवल्याने घरात अस्वच्छतेमुळे लक्ष्मी माता तेथे येत नाही. त्यामुळे ही चूक आपल्या घरातील गरीबी व दुःख वाढण्याचे कारण ठरते.

आपल्या कपाळावरील टिकली कधी कोणाला देऊ नका : आधुनिक काळात कुंकवाची जागा टिकलीने घेतली. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वतःची टिकली कधीही दुसऱ्या कुणाला देऊ नका. आपलं सौभाग्य हे केवळ आपलेच असते. त्यामुळे त्याचे संरक्षण करणे, ही आपली जबाबदारी आहे.

See also  अभिनेता संजय दत्तवर फिदा होती ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

आपल्या हातातील बांगड्यांचा चुङा आणि पैंजण कुणाला देऊ नका : स्त्रीयांनी व मूलींनी आपल्या हातातील बांगड्यांचा चुङा आणि पैंजण कधी कोणाला मुळीच देऊ नका. असे केल्यास घरात अशुभ घटना घङू शकते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment