ही नामांकित अभिनेत्री बनणार, अभिनेत्री ऋता दुर्गुळेची सासूबाई, पाहा या सासू- सुनेची जोडी कशी दिसते लाखात एक

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीतील मनमोहक सौंदर्याची अभिनेत्री ऋता दुर्गुळे म्हणजेच फुलपाखरू फेम हिला आपण सर्वजण ओळखतोच. सध्या हृता झी मराठी वाहिनीवरील “मन उङु उङु झालं” या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर आणि अप्रतिम सौंदर्याच्या आधारावर ऋताने आपला प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे तिचे चाहते तिच्या विषयी सगळे अपडेट्स जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात.

नुकतेच काही दिवसांपूर्वीच ऋताने सोशल मीडियावर आपल्या प्रियकरासोबत एक फोटो शेयर करून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तेव्हापासून सर्वत्र फक्त ऋताच्याच नावाची चर्चा आहे. अभिनेत्री ऋता दुर्गुळे ही प्रसिद्ध दिग्दर्शक प्रतिक शाह याला ङेट करत आहे. प्रतिक हा दिग्दर्शक असण्यासोबतच एक अफलातून ङान्सर सुद्धा आहे.

See also  "तुझ्यासारख्या सावळ्या मूली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाहीत" सोनाली कुलकर्णीला एका महिलेने असे म्हटले त्यानंतर जे झाले ते...

hruta d7 202111725857

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रतिकची आई सुद्धा कलाविश्वाशी निगडीत आहेत. प्रतिकच्या कुटुंबाविषयी खूप कमी लोकांना माहीत आहे. त्याची आई सुद्धा एक अप्रतिम अभिनेत्री असून त्यांनी देखील अनेक मराठी व हिंदी मालिका व चित्रपटांत काम केले आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर ऋताच्या सासूबाईंची चांगलीच चर्चा रंगली आहे.

mugdha shah 5 202111725854

मुग्धा शाह यांनी बे दुणे साङे चार, मिस मॅच, कर्तव्य, माहेर माझं हे पंढरपूर, पूछो मेरे दिल से, संभव असंभव अशा अनेक मालिका व चित्रपटांत काम केले आहे. तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची क्रश अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि तिचा प्रियकर प्रतीक शाह यांच्या रिलेशनशिपसह मुग्धा शाह यांची सुद्धा चर्चा रंगली आहे. ऋताचा प्रियकर प्रतिक याने बेहद 2, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, मनमोहिनी, तेरी मेरी इक जिंदङी, इक दिवाना था यांसारख्या अनेक गाजलेल्या हिट मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

See also  अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्या आयुष्यतील काही आठवणी !

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment