सलमान खानची बायको बनूनही बॉलीवूड मध्ये करियर बनवण्यात अपयशी ठरली ही अभिनेत्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मध्ये लग्नाचा विषय निघाला की शेवटी तो सलमान खान यांच्या पर्याय येऊन थांबतोच. कारण पन्नाशी ओलांडली आहे तरी भाईजान अभिनेते सुपरस्टार सलमान खान विना लग्नाचे आहेत.त्यांच्या चाहत्यांना असे वाटते आहे की सलमान खान यांनी अजून लग्न केले नाही. त्यांनी लग्न करायला हवे. आता याच संदर्भात एक किस्सा आहे. जो खाली वाचल्याशिवाय आपल्याला कळणे कठीण.

कारण ज्या अभिनेत्री बद्दल आपण बोलणार आहोत तिने सलमान खान सोबत चित्रपटात बायको म्हणून काम केलेलं आहे. पण खरी सलमान च्या ही आयुष्यात कुणी आली नाही आणि तिच्याही आयुष्यात खरी कायम फिल्म इंडस्ट्री राहिली नाही.

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक तारे आले आहेत, ज्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर शेवटी इंडस्ट्री सोडलेली आहे. 90 च्या दशकात बॉलिवूडच्या दबंग खान म्हणजेच सलमान खानसोबत काम करणारी ही अभिनेत्री आजही खूप सुंदर दिसते. या अभिनेत्रीने सलमान खानसोबत सूर्यवंशी चित्रपटात काम केले. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नाही. मात्र, आता अभिनेत्री चित्रपट जग सोडून आपल्या कौटुंबिक जीवनात व्यस्त आहे.

See also  चित्रपटांमध्ये किसिंग सीन कसे शूट केले जातात? हा व्हिडिओ पाहिल्यावर थक्क व्हाल!

sheeba latest photos y

त्या अभिनेत्री चे नाव आहे. शीबाला. त्यांना दोन मुले आहेत. शीबाने तमिळ चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने 1991 मध्ये ये ये कब बुझेगी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

पण अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केल्यानंतरही शीबा बॉलिवूडमध्ये काही विशेष काम दाखवू शकली नाही. काही कमाल करू शकली नाही. 1992 मध्ये सूर्यवंशी चित्रपटात सलमानची नायिका बनलेली अभिनेत्री शीबा अजूनही खूप सुंदर आहे. तिला आज पाहिलं तर म्हणाल अभिनेत्री सुद्धा आज एवढी सुंदर नसेल.

आपल्या माहितीकरिता अभिनेत्री शीबाने मॉडेलिंग करताना अनेक हिंदी आणि पंजाबी चित्रपट केलेले आहेत. पण लग्नानंतर, शीबा खूप व्यस्त झाली आणि तिने चित्रपटांपासून लांब अंतर ठेवले. तरीही अजून तिचे सौंदर्य आजही अबाधित आहे.

See also  हि बॉलिवूड अभिनेत्री तिच्या ३ ऱ्या प्रेग्नंसीमध्ये करत आहे असं काही, ऐकून विश्वासच बसणार नाही...

शीबाचा जन्म 1 जानेवारी 1970 रोजी मुंबईतील एका पंजाबी कुटुंबात झाला. तिचे पुढे बॉलिवूड इंडस्ट्रीत सोडण्याच्या आसपास लग्न आकाशदीपसोबत झाले होते. आकाशदीप एक अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. तो 2016 च्या सांता-बंता प्रा. लि. कडून ओळखले जाते. चित्रपट जगतात तिने मिथुन चक्रवर्ती आणि सुनील शेट्टी सारख्या मोठ्या कलाकारांसोबत उत्तम काम केले आहे, बॉलिवूड मध्ये तिचा पहिला चित्रपट ‘ये अग कब बुझेगी’ होता.

शीबा 2016 च्या सनम तेरी कसम या चित्रपटातही दिसली. ‘मिस 420 आणि मिस्टर बॉण्ड’ या चित्रपटांमध्येही तो दिसला होता. लग्न झाल्यानंतर तिचे करिअर जवळपास संपले आहे. शीबाच्या लूकमध्ये बरेच बदल झाले आहेत. पण तरीही ती सुंदर दिसते.

शीबा ला पुन्हा एकदा या क्षेत्रात येऊन पदार्पण करण्यासाठी खूप शुभेच्छा !…कारण तिने केलेलं काम आजही चाहते आवर्जून बघतात. चित्रपटातल्या पडद्यावर सलमान ची बायको होऊन त्यावेळी यश, ओळख जरी फार मिळाली नसली तरी आता ही ती प्रयत्न करू शकते.

See also  संपूर्ण मीडियासमोर आपली रा'गी'ट सासू जया बच्चनच्या वागण्यामुळे ऐश्वर्या खूपच चि'ड'ली होती, त्यानंतर जे झाले...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment