सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी ऐकताच त्याची गर्लफ्रेंड शहनाज गिलला बसलाय मोठा धक्का, म्हणाली…
टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय असे अभिनेते सिद्धार्थ शुक्ला यांचे आज नि’ध’न झाले. जेव्हापासून ही बातमी वाऱ्याच्या वेगासारखी पसरली आहे, तेव्हापासून चाहत्यांना खूपच वाईट वाटत आहे. अभिनेत्याच्या नि’धनाच्या बातमीने फिल्मी उद्योगात शो’ककळा निर्माण झालेली आहे. या प्रचंड लोकप्रिय असलेल्या तरुण अभिनेत्याचा हृ’द’य’वि’का’रा’च्या झ’टक्याने मृ’त्यू झाल्याचं समोर येत आहे..
सिद्धार्थ शुक्ला यांच्या निधनामुळे सर्वांनाच खूपच ध’क्का बसलेला आहे. दुसरीकडे, बातमी समोर आल्यावर शहनाज गिल पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तिला काहीच कळत नाही आहे. विश्वास बसत नाही की सिद्धार्थ आता आयुष्यात सोबत नसेल म्हणून. सिद्धार्थच्या मृ’त्यूनंतर ही हे खरे आहे असे समजून शहनाजने काहीच प्रतिसाद दिला नसल्याचे वृत्त आहे. कारण काल चांगला असलेला माणूस आज अचानक कसा जाऊ शकतो ना ? अश्या दुखाच्या सावटात ती आहे.
परंतु प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार तिला या क्षणी खूप जबर ध’क्का बसला आहे आणि नि’ध’न झालं आहे असे काहीच माहिती नाही असे दिसतय. म्हणजे तिचा अजूनही विश्वास बसत नाहीये. साहजिकच. हे सगळे अनपेक्षित घडत आहे. तिची तरी काय चूक सर्वांनाच अश्या परीस्थीतीतून जावं लागतं.
बिग बॉस फेम शहनाज गिल एकदा एका मुलाखतीत म्हणाली होती की, ‘सिद्धार्थशी माझं वेगळं नातं आहे. तो माझ्या कुटुंबासारखा आहे. खरं तर शहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला या जोडीवर चाहत्यांनी खूप प्रेम केलं होतं. ते दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. सगळं काही सुखी व्यवस्थित होतं. पण काळाने घाला घातलाच.
सिद्धार्थ आणि शहनाझ यांच्या आंबट-गोड नात्याच्या हटके असलेल्या मैत्रीला कधीकधी प्रेम सुद्धा म्हटले जाते. शहनाज अनेकदा शोमध्ये उघडपणे म्हणाली होती की तिला सिद्धार्थ खूप आवडतो. म्हणून त्याने कायम असेच प्रेमाने बरोबर राहावे अशी तिची इच्छा होती. सलमानने शहनाजला आपण आणि सिद्धार्थ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत का असं उघडपणे विचारलं तेव्हाही ती म्हणाली, ‘नाही, पण आमच्यात असं काहीतरी आहे ज्याचं सिद्धार्थनेही मान्य केलं’. म्हणजे सांगता येत नसायचं; पण प्रेम भरभरून असायचं. असे त्यांचे नातं होतं.
सिद्धार्थ हे रात्री औ’ष’धघेऊन झोपले होते. पण त्यानंतर ते सकाळी उठलेच नाही. त्यांचा मृ’त’देह सध्या मुंबईतील कूपर रु’ग्णा’लयात आहे. टीव्ही आणि चित्रपटसृष्टीत ही खूप दु’ख’दा’यक बातमी आहे. जी अनपेक्षित पणे समोर आलेली आहे. ट्विटरवरील अनेक सेलिब्रिटी सिद्धार्थ यांच्या मृ’त्यूबद्दल शो’क व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर अजूनही अनेक लोक यावर विश्वास ठेवू शकत नाहीत. कारण काही गोष्टी का घडल्यात असे वाटत असतात.
१२ डिसेंबर १९८० रोजी मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थ शुक्ला यांनी मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. २००८ च्या तावा सीरियल बॅबिलोनच्या कार्यक्रमात ते दिसले होते, पण २०१३ च्या बालिका वधू या टीव्ही शोच्या मधून ते खूप लोकांमध्ये लोकप्रिय झाले होते.
टीव्ही इंडस्ट्रीतील यशानंतर सिद्धार्थही इतर अभिनेत्यासारखे बॉलिवूडकडे वळले आणि त्यानंतर २०१४ मध्ये हम्प्टी शर्माच्या दुल्हनियामध्ये दिसले. याशिवाय यावर्षी ब्रो’कन बट ब्युटिफुल नावाची एक वेब सीरिज होती, जी चर्चेत आली. अशी अनेक कामे त्यांची येणार होती. पण मध्येच त्यांचे आयुष्य संपलं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! आ’त्म्या’स शांती व घराच हे पचवण्याचे दुख बळ मिळो.