या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत सिद्धार्थ शुक्ला करणार होता लग्न, परंतु अखेर त्याचे स्वप्न अधूरेच राहिले…
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा टेलिव्हिजनवरील एक सर्वांत लोकप्रिय चेहरा होता. वयाच्या 40 व्या वर्षीच सिद्धार्थ शुक्लाने शेवटचा श्वास घेतला. हृदयवि’का’रा’च्या ती’व्र झ’ट’क्या’ने त्याचे निधन झाले. जसे की आपल्याला माहित आहे की, शहनाज व सिद्धार्थची जोङी ही एक हटके व ब्युटीफूल अशी जोङी होती. त्यामुळे काही महिन्यांपासूनच ते दोघेही लवकरच लग्न करणार आहेत, अशा चर्चा देखील होत होत्या.
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल हे दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ होते. म्हणून तर त्यांनी लग्न करावे, अशी त्यांच्या चाहत्यांची सुद्धा इच्छा होती. एकंदरीत याविषयी सांगताना सिद्धार्थने उत्तर दिले होते. सिद्धार्थ सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असायचा. त्यामुळे आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची तो नेहमी उत्तरे देत असे.
एकदा सिद्धार्थला त्याच्या फॅनने असेच लग्नाविषयी विचारले असता त्याने म्हटले होते की,”भावा, मी अविवाहित आहे हेच बरं आहे, काही पेपर माध्यमे तर माझे लग्न झाले पण नाही. तरीही माझे लग्न झालेले आहे असे सगळीकडे पसरवतात. कदाचित त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहीती असावी.”
सिद्धार्थ शुक्लाचे लग्न झाले नव्हते. Bigg Bogg 13 मध्ये आल्यापासूनच तो शहनाज गिल सोबत एकत्र होता. त्यांची ही जोङी फॅन्स मध्ये खूपच फेमस होती. म्हणून तर फॅन्सने त्यांना #sidnaaz हा टॅग दिला. बिग बॉस व्यतिरिक्त या दोघांनीही दोन म्युझिक व्हिडीओ मध्ये सुद्धा काम केले होते. तसेच काही दिवसांपूर्वीच ते दोघेही Bigg Boss OTT आणि ङान्स के दिवाने या दोन शो मध्ये स्पेशल जज म्हणून सुद्धा आले होते.
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृ’द’य’वि’का’राच्या झ’ट’क्या’ने निधन झाल्याचे मुंबईतील कुपर हॉस्पिटलने सांगितले आहे. बुधवारी रात्री झोपण्याआधी सिद्धार्थने काही औ’ष’धे घेतली होती. त्यानंतर आज सकाळीच त्याला कुपर हॉ’स्पि’टलमध्ये दाखल करण्यात आले. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षीच सिद्धार्थ शुक्लाने अखेरचा श्वास घेतला.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.