शिल्पा शेट्टीला माझे व्हिडिओ आवडत होते असे राज कुंद्रा म्हणायचा, शर्लिन चोप्राने केला मोठा खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

दहा बारा दिवसांपूर्वी म्हणजे ज्यावेळी राज कुंद्रा ला अ’श्ली’ल व्हिडीओ निर्मिती साठी अ’ट’क केली गेली. तेव्हापासून शेट्टी आणि कुंद्रा कुटुंब खूप चर्चेत आहे. शिल्पा शेट्टी [ Shilpa shetti ] आणि राज कुंद्रा [ raj kundra ] हे सोशल मिडिया वर ट्रो’लिं’ग साठीही खूप चर्चेत आहेत. हे खरे आहे की शिल्पा शेट्टी ला या सर्व गोष्टीचा त्रा’स ही होत असेल; पण आता आपण सध्या नेमकं प्र’क’र’ण कुठे वळण घेतय ते जाणून घेऊयात.

राज कुंद्रा प्र’करणात मुंबईच्या गु’न्हे शाखेने शुक्रवारी मॉडेल-अभिनेत्री शर्लिन चोप्राला चौ’कशीसाठी बोलावले होते. तिची ही चौकशी सुमारे 8 तास चालली. ज्यात शर्लिनने राज कुंद्रा बद्दल अनेक मोठे खुलासे केलेले आहेत. शर्लिन चोप्राला [ sharlin chopra ] 160 सीआरपीसी अंतर्गत प्रॉपर्टी सेल विभागाने बोलावले होते. पो’लि’सां’च्या चौ’क’शीनंतर शर्लिनने शिल्पा शेट्टीबद्दल मोठा खुलासा केला आहे. आता काय केला आहे याची आपली उत्सुकता न ताणता चला सविस्तर जाणून घेऊयात.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत शर्लिनने सांगितले आहे की, शिल्पा शेट्टीला तिचे व्हिडिओ आवडत असल्याचे खो’टे कारण सांगून राज कुंद्राने तिची पाहिलं तर दिशाभूल केली. नंतर काय झालं हे सांगताना पुढे शर्लिन चोप्रा म्हणाली की, राज कुंद्रा हे माझे गुरू समान होते. मी जे काही शूट करत आहे ते ग्लॅमरसाठी आहे असे सांगून त्यांनी माझी दिशाभूल केली. जी एका प्रकारची फ’स’व’णू’क च आहे. बघा म्हणजे राज कुंद्रा हा कसं जाळं टाकत होता. साधा नव्हता कुंद्रा सुद्धा.

See also  'मैने प्यार किया' चित्रपटातील या प्रसिद्ध अभिनेत्रीने पळून जाऊन केले होते लग्न, कारण विश्वासच बसणार नाही...

शर्लिनने पुढे सविस्तर सांगितले की राज कुंद्राने तिला सांगितले की शिल्पा शेट्टीला तुझे व्हिडिओ आणि फोटो खूप आवडत आहेत. ती तुला खूप लाईक करते. असं बोलून त्याने मला विश्वास दिला की अर्ध नग्न आणि अ’श्ली’ल हे खूप प्रासंगिक आहे. त्याचं एवढं मनावर घ्यायचं नाही. प्रत्येकजण ते करतो म्हणून मी देखील केले पाहिजे. त्यात एवढे काही नसते. असे बरेच काही खोटे सांगून मला तयार केले.

मला कुठून सध्या काय बोलावं काय नाही हे काहीच कळत नाही आहे. कारण मी कधीच विचार केला नव्हता की एक दिवस मी अशा घो’टा’ळ्या’त अडकू शकेल आणि मला गु’न्हे शाखेसमोर निवेदन द्यावे लागेल. कारण असे कृत्य करणे हे खूप चुकीचे आहे.

See also  सलमान खानची बायको बनूनही बॉलीवूड मध्ये करियर बनवण्यात अपयशी ठरली ही अभिनेत्री...

जेव्हा मी राज कुंद्राला पहिल्यांदा भेटले तेव्हा मला वाटले की माझे संपूर्ण आयुष्य बदलेल. मला वाटले की मला मोठा ब्रे’क मिळाला आहे. कारण राज कुंद्रा शिल्पा शेट्टी हे मोठे घराणे आहेत म्हणून. पण शिल्पा शेट्टीचा नवरा मला चुकीच्या गोष्टी करायला लावेल असे मला कधी वाटले नव्हते. म्हणून आज स्वतःची सुद्धा ला’ज वाटतेय.

शर्लिन पुढे म्हणाली की मी Armsprime सोबत करार केला आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला तो एक ग्लॅ’म’र’स व्हिडिओ बनवत होता. त्यानंतर हे बो’ल्ड चित्रपट बनू लागले आणि नंतर मला सेमी न्यू’ड आणि न्यू’ड व्हिडिओ बनवावे लागले. मी तरी काय करणार ना ? करार केल्यावर करणे भाग पडले. मला नेहमी सांगण्यात आले की त्यात काहीही चुकीचे नाही कारण प्रत्येकजण ते करतो.

शिल्पा शेट्टीकडून प्रेरणा मिळायची..याबद्दल शार्लीन काय म्हणाली खाली वाचा.
शर्लिनने मुलाखतीत पुढे सांगितले की, राज कुंद्रा नेहमी तिला सांगायचा की शिल्पा शेट्टीला तिचे व्हिडिओ आणि फोटो आवडतात. यामुळे मला व्हिडिओंवर काम करण्याची प्रेरणा मिळायची. म्हणजे मला वाटायचं की कधीतरी मोठा ब्रेक देतील.

See also  झेंडा चित्रपटानंतर अवधूत गुप्तेंना व्हावं लागलं भूमिगत; बाळासाहेब ठाकरेंनी दाखवली होती ‘ती’ तयारी...

जेव्हा तुम्ही शिल्पा शेट्टी सारख्या लोकांकडून प्रेरित होतात, ते आपले कौतुक करतात तेव्हा तुम्हाला समजत नाही की काय चूक आहे आणि काय बरोबर आहे. जेव्हा मला असे व्हिडिओ बनवल्याबद्दल राज कडून शिल्पाला आवडतात अशी प्रशंसा मिळत असे, तेव्हा मी ते आणखी चांगले बनवण्याचा प्रयत्न करायचे.

जेव्हा शर्लिनला सांगण्यात आले की शिल्पा शेट्टीने सर्व आ’रो’प फे’टा’ळ’ले आहेत आणि तिला अशा आशयाची काहीही कल्पना नाही. तेव्हा शर्लिन म्हणाली की शिल्पा खूप व्यस्त आहे. ती कदाचित विसरली असेल.

तर या प्रकरणात शार्लीन ने उडी घेऊन हे सगळे काबुल केल्याने आता चर्चा खूप वाढली आहे. बघुयात पुढे काय होती ते. तुम्ही वाचत रहा स्टार मराठी.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment