नवऱ्याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने व्हिडीओ शेअर करून मोकळ्या केल्या भावना, म्हणाली, “माझा नवरा……”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड इंडस्ट्रीत मागच्या महिन्यात एक खुप चर्चेत राहणारे प्रकरण घडलेलं आहे. ते म्हणजेच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी प्र’करण. काय झालं अचानक न्यूज आली की अ’श्ली’ल व्हिडीओ निर्मिती गुन्ह्यात राज कुंद्राला अ’ट’क करण्यात आलेलं आहे.

मग काय तेव्हापासून शिल्पा शेट्टी ही जी गायब झाली सोशल मीडियावरून ती काय परत आलीच नाही. राज कुंद्रा ( Raj kundra ) बाबत नंतर अनेक वेळा जामीन अर्ज ही फे’टा’ळला गेला. अनेक अभिनेत्री ने त्याच्यावर आ’रो’प केले. ज्यामुळे राज कुंद्रा चा गु’न्हा अधिक स्पष्ट होत गेला. आजही राज कुंद्रा जे’ल मध्ये आहे. त्याने कधी विचार ही केला नसेल की त्याच्यावर ही वेळ येऊ शकते.

See also  'कौन बनेगा करोडपती' मध्ये अमिताभ बच्चन जो सूट घालतात त्याची किंमत ऐकून थक्क व्हाल!

त्याचसोबत शिल्पा शेट्टीची ( shilpa shetty ) बरीच कामे हातातून गेली. आणि दुसरा पर्याय ही नव्हता. कारण तिच्या नवऱ्याला ज्या कारणाने अ’ट’क झालं ते खूप घृ’णा’स्पद आहे. त्यामुळे रियालिटी शो मधून तिला बाहेर काढलं. त्याचप्रमाणे इतरही हातात आलेली कामे गेली.

उद्योजक असलेला राज कुंद्रा म्हणजेच शिल्पा चा नवरा. काय झालं एकंदरीत जाणून घेऊ. पतीला अ’ट’क झाल्यानंतर शिल्पाने ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

अटकेआधी सोशल मीडियावर शिल्पा खूप कार्यरत असायची. पण अ’ट’केनंतर ती सोशल मीडियावर देखील फारसी सक्रिय नसल्याचे पाहायला मिळाले. आता शिल्पाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणि तिच्या व्हिडीओ वर आता लोकं त्यांच्या पध्दतीने कमेंट करत आहेत. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. आता आपल्याला हा प्रश्न पडला असेल की शिल्पा शेट्टी त्या व्हिडीओ मध्ये नेमकं बोलणार काय बरं ? तर शिल्पा शेट्टी ने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा योग करताना दिसत आहे.

See also  "तारक मेहता..." मध्ये झाली नवीन पात्राची एंट्री, दयाबेन कि बबिताजींची भूमिका साकारणार ही अभिनेत्री?

तसेच कठीण काळात सकारात्मक राहण्याचा कसा प्रयत्न केला हे शिल्पाने सांगितले आहे. कारण तिचं हे म्हणणं आहे की अश्या अनेक अ’ड’चणींना तोंड द्यावं लागतच आयुष्यात. त्यामुळे फक्त सकारात्मक तग धरून राहता आलं पाहिजे.

याआधी पॉ’र्न प्र’करण कधीच फार चर्चेत आलं नाही. पण राज कुंद्राच्या अ’ट’केनंतर या प्रकरणात पो’लि’स जातीने लक्ष घालत आहेत. आता तर असे म्हंटले जातंय की शिल्पाला देखील पॉ’र्नो’ग्रा’फी प्रकरणाविषयी माहित असेल अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी मुंबई पो’लि’स गु’न्हे शाखेने त्यांच्या घरी जाऊन शिल्पाची चौकशी केली होती. पण त्यावेळेस शिल्पा ने तब्येत व्यवस्थित नव्हता म्हणून सांगितले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment