सुपर डान्सर 4 शोच्या सेटवर परतल्यावर ढसाढसा रडली शिल्पा शेट्टी, कारण…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला अ’श्ली’ल व्हिडीओ निर्मिती केल्या प्रकरणी अ’टक केल्यानंतर सोशल मीडियावर फक्त तोच विषय चालू होता. सगळीकडे कुंद्रा प्र’करण खूपच गाजत होतं. याचा त्रास शिल्पा शेट्टी ला ही खूप झालाच.

ज्यामुळे तिने काही दिवसांपूर्वी काही काळ सोशल मीडियावर येणं टाळलं होतं. पण आता नुकतंच तिने व्हिडीओ स्वरूपात तिचं मत प्रतिक्रिया मध्ये सोशल मीडियावर शेयर करून स्वतःला या गोष्टी तून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे.

अश्यात ती नुकतीच पुन्हा रियालिटी शो च्या शुटींग ला हजर झाल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तर त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांना आणि इतर प्रेक्षकांना हा प्रश्न पडलेला आहे की नेमकं आता हे प्रकरण कुठपर्यंत चालणार आहे ? तर चला जाणून घेऊ सविस्तर माहिती.

See also  प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीची एकूण संपत्ती आहे तब्बल एवढी, संपत्तीचा आकडा जाणून थक्क व्हाल!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या पतीच्या अ’ट’केपासून सर्व प्रकारचा सोशल मीडिया आणि सार्वजनिक ठिकाणांपासून स्वतःला खूप दूर ठेवले होते. १ जुलै रोजी पो’र्नो’ग्रा’फी प्रकरणात राज कुंद्राला अ’ट’क करण्यात आली होती,

तेव्हापासून शिल्पा ना सोशल मीडियावर सक्रिय होती आणि ना तिने कोणत्याही सामाजिक जीवनात आपली उपस्थिती नोंदवली होती. ती जज करत होती त्या शोमधून तिने ब्रेकही घेतला होता. पण आता सुमारे 1 महिन्यानंतर ती ‘सुपर डान्सर’ च्या स्टेजवर परतली आहे. जिथे तिचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

स्वत: च्या स्वागतासाठी इतके लोक पाहून शिल्पा सेटवर खूप भावूक झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू तरळले. ती रडायलाच लागली. जेव्हा शिल्पा तिच्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडली आणि सुपर डान्सर 4 च्या सेटवर पोहोचली.

See also  एका रिक्षावाल्याची मुलगी बनली मिस इंडिया, मानसा वाराणसीची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल...

shilpa shetty super dancer 4 1

तेव्हा तिला पुन्हा शोमध्ये पाहून सर्व भावुक झाले आणि स्पर्धकांनी तिला घेरले. त्यानंतर शिल्पाला स्वतः वर नियंत्रण ठेवता आले नाही आणि ती रडली. रडणारच ना. कारण तिच्या आयुष्यात ही तसे घडलेलंच आहे.

आपल्याला हा प्रश्न पडला असेल की ती शुटींग ला अश्या घ’डलेल्या गोष्टी मुळे म्हणजे प्रकरण ताजे असतानाच कशी सेटवर जाऊ शकते. तर त्याचं ही उत्तर जाणून घेऊया. सेटवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पाचा सेटवर परतण्याचा निर्णय अनेक कारणांमुळे महत्त्वाचा आहे.

4cdaeeffd9c537b11e2da55d5ca65585

ती फक्त तिच्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठीच नव्हे तर स्वतःसाठीही कामावर परतली आहे. कारण ती सतत कामात राहिली तर यातून लवकर बाहेर पडेल नाहीतर मानसिक हा’नी होतच राहणार. शिल्पा शेट्टीचे ‘सुपर डान्सर’ च्या मंचावर जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

See also  वयाच्या १६ व्या वर्षी अभिनेत्री प्रियांका चोप्राने कपाटात लपवलं होतं बॉयफ्रेंडला! मावशी आली आणि नंतर जे घडलं...

त्यामुळे आता शिल्पा शेट्टीला शोमध्ये परत आल्यानंतर प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात आणि शोच्या टीआरपीवर काय परिणाम होतो हे पाहणे सध्या सर्वांच्याच दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment