अभिनेत्री शिल्पा शेट्टीने वयाच्या 22 व्या वर्षीच गमावली होती व्हर्जिनिटी, या अभिनेत्याच्या प्रेमात झाली होती खूपच वेडी…

मित्रांनो बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये आपण अनेक रोमॅन्टिक कपल्स पाहिले आहेत. काही कपल्स हे एकमेकांसोबत विवाहबद्ध होऊन सुखी संसार करत आहेत. तर काहीजण मात्र एकमेकांसोबतच्या वा’द’वि’वा’दां’मुळे वि’भ’क्त झाले आहेत. परंतु जेव्हा प्रेम या नात्याचा आपल्या आयुष्यात बहर येतो. तेव्हा मात्र प्रत्येक व्यक्ती यात स्वतःला पूर्णपणे विसरून प्रेमाच्या मखमली वातावरण वाहवत जाते.

“नाते तुझे-माझे हे प्रेमाचे, तुझ्यात मी अन् माझ्यात तू, एक होऊनि गुंफू बंध हे रेशमी सुरांचे”. अगदी बरोबर…. प्रेमाच्या या मखमली नात्याचा मोह कुणाला आवरला असं कुणीही शोधूनही सापडणार नाही. सुरुवातीला हे आपले मन चलबिचल करणारे प्रेम पाहता पाहता आपल्या विचारांना देखील आपलेसे करते. प्रेमाचे दुसरे नाव हे शारीरिक आकर्षण आहे, हे काही अयोग्य नाही. कारण मित्रांनो प्रेमात पडलेली प्रत्येक व्यक्ती ही शारीरिक आकर्षणाच्या आवर्जून मोहात पडते. असेच काहीसे बॉलीवुड इंडस्ट्री मधील कपल्सच्या बाबतीतही झाले आहे. आज आम्ही तुम्हांला अशाच एका सुपरङुपरहिट कपल बद्दल सांगणार आहोत.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीचा लग्नावर नव्हता विश्वास, फक्त या कारणासाठी केले ब्रिटिश संगीतकाराशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

632dec0ac10c5a78947547aaba6a8645

बॉलीवुड विश्वातील सौंदर्याची मोहक अदाकारी क्वीन शिल्पा शेट्टी हिने आपल्या चित्रपट कारकीर्दीत अनेक सुपरङुपरहिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटांमध्ये काम करताना तिची आणि अभिनेता अक्षय कुमार या दोघांची लव्हस्टोरी देखील त्यांच्यासारखीच पॉप्युलर होती. या दोघांनीही एकमेकांसोबत अनेक ब्लॉकबस्टर फिल्म्स केले आहेत.

तुम्हांला माहित आहे का? अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही अक्षय कुमारच्या प्रेमात खूप विचित्रपणे पागल होती. तसेच जेव्हा या दोघांचेही एकमेकांसोबत ब्रे’क’अ’प झाले होते, तेव्हा ती अक्षरशः पूर्णपणे तु’ट’ली होती. शिल्पाने एका मीडिया मुलाखतीत अक्षय कुमारवर खूप वा’ई’ट आ’रो’पही लावले होते.

36250340

योगा क्वीन शिल्पा शेट्टीने स्वतः सांगितले की, अक्षय कुमारसाठी पहिल्यांदा 22 व्या वयात मी “व’र्जि’नि’टी” घालवली होती. यासाठी तिने अभिनेता अक्षय कुमार वर एकापेक्षा एक सरस असे आ’रो’प लावले होते. शिल्पाचे म्हणणे होते की, “अक्षयने स्वतःच्या सुखासाठी फक्त माझा वापर केला आणि जेव्हा त्याला दुसरी भेटली, तेव्हा त्याने माझा काहीही विचार न करता मला वाऱ्यावर सोडून दिले.”

READ  या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मागे कपड्यांशिवाय धावत गेली होती ही प्रसिद्ध अभिनेत्री, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

शिल्पा व अक्षय आले होते एकमेकांच्या खूपच जवळ : मीडिया रिपोर्टस् अनुसार शिल्पा शेट्टी व अक्षय कुमार हे दोघेही “मैं खिलाड़ी तू अनाङी” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एकमेकांच्या अगदीच जवळ आले होते. तेव्हा शिल्पा शेट्टी ही अक्षय कुमार वर मनापासून खूप खूप फिदा होती. दोघेही एकमेकांवर तेव्हा खूप प्रेम करत होते. परंतु जेव्हा अक्षय पासून दूर जावे लागले, तेव्हा मात्र शिल्पाला अ’त्यं’त त्रा’स झाला.

WhatsApp Image 2020 08 11 at 3.26.55 PM

अक्षय कुमारने दिलेल्या धो’क्या’मुळे ती आपल्या आयुष्यात खूप दुखावली गेली. तिने सांगितले की, “अक्षय कुमारने मला धोका दिला आहे, त्याने माझ्या भावनांचा गै’र’फा’य’दा घेतला आहे. मी हा धो’का कधीही विसरणार नाही. अक्षय कुमारने माझ्या सोबत जे केले ते विसरून जाणे, माझ्यासाठी मुळीच शक्य नाही. माझे नशीब चांगले होते, म्हणून मी या सगळ्यांतून सु’र’क्षि’तपणे बाहेर आले.”

READ  अभिषेक-ऐश्वर्या ने लपून छपून केली होती इंगेजमेंट, कारण ऐकून थक्क व्हाल!

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने त्यानंतर राज कुंद्रा या पॉप्युलर बिजनेसमैन सोबत लग्न केले. आता ती दोन मुलांची आई देखील आहे. मागील वर्षीच तिने “श’मी’सा” या आपल्या मूलीला जन्म दिला. सध्या ती आपल्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment