शिल्पा शेट्टीने अक्षयवर केला गंभीर आरोप, म्हणाली, “धडकन” च्या शूटिंग वेळी अक्षयने…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रहो बॉलिवूड मध्ये प्रत्येक वेळी काहीतरी नवीन बातमी कानावर पडत असतेच, यामध्ये काहीजणांना नवल वाटते तर काहीजण दुर्लक्ष करतात. मात्र ज्यांच्या बाबतीत या चर्चा होत असतात नक्कीच त्यांच्या लाईफ मध्ये उलथापालथ होत असणार. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली आणखीन एक बातमी लक्ष वेधून घेत आहे, यामध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी नव्याने चर्चेत आले आहेत. त्यांच्या प्रोफेशनल लाईफ सोबत ते दोघेही पर्सनल लाईफसाठी देखील चर्चेत येत असतात. दोघेही बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत. त्यामुळे लाखो लोक त्यांचे चाहते आहेत.

अभिनेता अक्षय कुमार याने अनेक चित्रपटात काम केले आहे, त्याची प्रत्येक भूमिका विशेष गाजलेली आहे. अक्षय हा सर्वांशी मन मोकळे करून बोलतो, नेहमी हसत खेळत गप्पा मारतो. त्यामुळे अनेक कार्यक्रमात देखील जेव्हा तो उपस्थित असतो तेव्हा तेथील लोक खूप मनोरंजित होत असतात. जिथे अक्षय आहे तिथे आनंद हा असतोच त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अक्षय आजवर आवडता अभिनेता बनला आहे. त्याचे अनेक चित्रपट हसवून हसवून सोडणारे आहेत, त्यामुळे त्याचे चित्रपट पाहताना सुद्धा खूप मजा येत असते.

See also  सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने शेयर केली ही भावुक पोस्ट

त्याचे अनेक चित्रपट गाजलेले, प्रसिद्ध झालेले आहेत. माणूस यशस्वी होत असेल तर लोक पाठीमागून त्याचे पाय खेचत असतात शिवाय त्याच्या बद्दल निरनिराळ्या अफवा पसरवतात. आजवर अनेक अभिनेत्रींनी देखील त्याच्यावर वेगवेगळ्या आरोप केले आहेत. पण दरम्यान सध्या तरी अभिनेत्री शिल्पा शेट्टी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, तिने देखील अभिनेता अक्षय कुमार याच्या बाबतीत एक साक्ष दिले आहे. फिल्म “धडकन” च्या शूटिंग दरम्यान अक्षयने तिला एकांतात बोलावले होते, तो क्षण तिला आजही आठवणीत आहे.

खूप काळानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा “निकम्मा” चित्रपट पडद्यावर रिलीज झाला होता, पण हा चित्रपट फ्लॉप झाला. यानंतर या फिल्मच्या अयशस्वी ठरण्यामुळे एका इंटरव्ह्यू मध्ये अभिनेत्रीला काही प्रश्न विचारण्यात आले होते. दरम्यान तिने अभिनेता अक्षय बद्दल खूप मोठा खुलासा केला आहे, ती म्हणते की फिल्म “धडकन” च्या शूटिंग वेळी अक्षयने मला एकांतात असे बोलावले, ज्यामुळे आजवर त्याला एक कॉल देखील करू शकले नाही. तिने असे म्हणल्यावर आता मात्र सर्वांची उत्सुकता आणखीन ताणली. पुढे ती म्हणते की “अक्षयला चेष्टा मस्करी करण्याची खूप सवय आहे.

See also  एकदा सलमान खानने रात्री 3 वाजे पर्यंत ऐश्वर्याच्या घराबाहेर केला होता राडा, कारण ऐकून थक्क व्हाल!

त्याने मला कॉल केला आणि म्हणले ‘जर तुला मला एकांतात भेटायचे असेल तर ये’ मी तिथे पोहचले.. तर चित्रपटसबंधीत तिथे सर्वजण उपस्थित होते आणि ते सर्वजण माझ्या सरप्राईज बर्थडेची प्लॅनिंग करत होते. माझा तो जन्मदिवस मी कधीच विसरू शकत नाही, त्यामुळे अक्षय आणि त्याचा तो कॉल मला नेहमीच लक्षात राहील. मी कधीच तो सरप्राईज बर्थडे विसरू शकणार नाही.” मित्रहो फिल्म “धडकन” प्रचंड गाजलेली आहे, आजही हा चित्रपट अनेकांना आवडतो. त्यातील अक्षय आणि शिल्पाला नेहमी अशीच लोकप्रियता मिळत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

See also  "तारक मेहता..." मधील गडा इलेक्ट्रॉनिक्सचा खरा मालक आहे हा व्यक्ती, जाणून घ्या कोण आहे तो व्यक्ती...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment