बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अक्षय कुमारवर केला गंभीर आ’रो’प म्हणाली, ‘अक्षयने माझा…

बॉलिवूड मध्ये प्रेम प्रकरण हे लग्न असताना आणि नसताना खूप झालेली आहेत. त्यात नंतर ज्याने त्याने अनोळखी जोडीदार मिळवला तर काहींनी आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत आयुष्यात एकत्र येण्याचा निर्णय घेतला. पण आता काही वर्षांनंतर आपापल्या आयुष्यात सुखी असताना त्यांच्या बद्दल काही गोष्टी बाहेर येत आहेत.

शिल्पा शेट्टी या अभिनेत्री च्या बाबत एकेकाळी काय झालं होतं हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ. कारण अक्षय आणि शिल्पा अक्षय कुमार यांच्या बाबतीत काही गोष्टी आपल्याला माहीत असतील. कारण त्यांचं प्रेम हे खुप चर्चेत होतं.

ShilpaShetty

कलाकार हे नेहमी त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. एकेकाळी बॉलिवूडचा खिलाडी, अभिनेता अक्षय कुमार हा खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असायचा.

READ  'तारक मेहता'मध्ये नव्या अंजली मेहताने केली एण्ट्री; ही प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार अंजलीची भूमिका...

पण एक दिवस अचानक अक्षयने ट्विंकल खन्नाशी लग्न केले आणि सर्वांना ध’क्का’च बसला. अक्षयचे नाव हे अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. या यादीमधील एक नाव म्हणजे शिल्पा शेट्टी. एका मुलाखतीमध्ये शिल्पाने अक्षयने तिला फसवले असल्याचा खुलासा केला होता.

88139

आता हा खुलासा कितपत खरा आणि खोटा आहे यावर आम्ही मात्र सहमती नाही दर्शवणार नाही. तरी हे जे शिल्पा बाबत झालं होतं ते अनेकांन बाबत आहे. कारण बॉलिवूड ही इंडस्ट्री अशीच आहे. मायानगरी उगाच नाही म्हणत.

९०च्या दशकात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या अ’फे’अ’र’च्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मैं ख‍िलाड़ी तू अनाड़ी’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची लव्हस्टोरी सुरु झाल्याचे म्हटले जाते. पण २००० मध्ये त्यांचा ब्रे’क’अ’प झाला. ब्रे’क’अ’प’नं’त’र अक्षयने २००१मध्ये ट्विंकल खन्नाशी लग्न केले.

READ  ' Mrs. मुख्यमंत्री' मधील सुमी खऱ्या आयुष्यामध्ये आहे खूपच सुंदर आणि बोल्ड, तिचे फोटो पाहून विश्वासच बसणार नाही...

35fe7c549ea2068f6b7966de6aa6544a

अक्षय ने मला सोडलं याचं खूप वा’ई’ट वाटलं होतं. कारण अक्षय वर माझं खूप प्रेम होतं. अक्षय ने मात्र त्याचं आयुष्य ट्विंकल सोबत सुरू केलं. शिल्पाने एका मुलाखतीमध्ये अक्षयसोबतच्या अ’फे’अ’र’व’र वक्तव्य केले होते. या मुलाखतीमध्ये तिने पहिल्यांदाच अक्षय सोबतच्या अ’फे’अ’र’व’र वक्तव्य केले होते. त्यावेळी तिने सांगितले होते की जेव्हा अक्षय तिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होता तेव्हा ट्विंकल खन्नाला देखील डेट करत होता.

अक्षयने केवळ माझा वापर केला. त्याच्या आयुष्यात जेव्हा दुसरी अभिनेत्री आली तेव्हा त्याने मला सोडून दिले. अक्षय केवळ एक असा व्यक्ती आहे ज्याचा मला प्रचंड रा’ग आला आहे. कारण त्याने मला फ’स’व’ले. अक्षय माझ्यासोबत जसा वागला एक दिवस त्याच्यासोबतही तसेच घडेल’ असे शिल्पा म्हणाली होती. दरम्यान शिल्पा शेट्टीच्या डोळ्यात पाणी आले होते.

READ  लग्नाअगोदरच आई बनल्या होत्या या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, ही अभिनेत्री तर...

b38a88ece779200cdc6e47aca79deba0

आता शिल्पा शेट्टी ही आपल्या आयुष्यात सुखी आहे. ती आणि तिचा नवरा राज कुंदरा हे दोघे सोशल मीडियावर अपडेट देत असतात. तर शिल्पा ला तिच्या पुढील वाटचालीस स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा. .

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment