शिल्पा शेट्टीने मुलाखतीत केला खुलासा, म्हणाली, “राज कुंद्राने अशे पैशे फेकले; म्हणून लग्न केलं नाहीतर…”
बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा एका रियालिटी शो मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा ला अनिल कपूर मे विचारलं की तुला राज कुंद्रा ने असं कसं लग्नाचं प्रपोजल दिलं ? म्हणजे त्याने हात पसरवले की त्याने गुडघ्यावर बसून गुलाबाचं फुल दिलं की भरमसाठ असा पैसा ? तर त्यावर हसत शिल्पा शेट्टी ने उत्तर दिलं की, ” खूप सारा पैसा दिला आणि हात ही पसरवले. म्हणून त मग मी लग्न केलं.
याशिवाय सुद्धा ती अजून बरच काही बोलली. आणि या सर्व कार्यक्रमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मात्र प्रचंड व्हायरल होत आहे. कारण शिल्पा शेट्टी चं उत्तर पण तसच आहे. आणि सध्या तेच दिसून येत आहे. त्यांच्या आयुष्यातील घडत असलेली प्रकरण पाहून.
एकतर सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी असं काही मिळालं की मग विषयच नसतो. कारण सध्या व्हायरल होणं हे खूप शक्य गोष्ट होऊन बसलेली आहे. आणि तसे पाहिलं तर चर्चेत असणारी गोष्ट व्हायरल होतेच. तसेच शिल्पा शेट्टी च्या व्हिडीओ चं ही तसच झालं आहे.
एकतर राज कुंद्रा ला गेल्या एक दोन महिन्यांपूर्वी पॉ’र्न व्हिडीओ निर्मिती प्रकरणी अ’ट’क झाली होती. ज्यामध्ये बराच काळ त्याला जे’लमध्ये राहावं लागलं होतं. त्यानंतर जा’मिनावर सुटला खरं; पण या दरम्यान तो आणि त्याची बायको शिल्पा शेट्टी मात्र प्रसार माध्यमातून खूप चर्चेची मथळे बनली होती.
हे तर काहीच नाही. कपिल शर्मा च्या शो मध्ये एकदा कपिल ने राज कुंद्रा ला हसत हसत प्रश्न केला की राज पाजी आपण काहीच न करता एवढे पैसे कसे कमवता ? आणि तो व्हिडीओ सुद्धा प्रचंड चर्चेत आला होता. कारण सध्या त्याच्या बाबतीत तेच झालं. पॉ’र्न सारखा घा’णे’रड्या प्रकारचे चित्रीकरण करून पैसा काहीच न करता कमावल्या सारखच आहे.
शिल्पा शेट्टी एक प्रसिद्ध अभिनेत्री होती; पण आता काही फार काम करत नाही. याआधी शिल्पा शेट्टी चा नवरा म्हणून त्यांच्या घरात राज ची ओळख इंडस्ट्री व सर्व भारतीय चाहते रसिक प्रेक्षकांना होती; पण आता साऱ्या ना राज कुंद्रा या पॉर्न स्टार च्या रूपाने ओळख झाली आहे.