नवऱ्याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने अखेर कबूल केली चूक, म्हणाली, “काही हरकत नाही चूक मोठी नाही”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील नामवंत अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती राज कुंद्रा याला पोनोग्राफी प्रकरणात पो’लिसांनी एक महिन्याआधीपासून अ’टक केली आहे. तर सध्या देखील तो पो’लिसांच्या कारागृहातच आहे. राज कुंद्रा का’रागृहात गेल्यावर खरं तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या आयुष्यातील समस्या या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत.

परंतु ह’ल्ली ती स्वतःला सावरण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. स्वतःला मजबूत ठेवण्यासाठी ती आपल्या कामासाठी देखील पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. आता पुन्हा एकदा ती ङान्स रियालिटी शो मध्ये जजेस म्हणून दिसू लागली आहे.

याच दरम्यान शिल्पा शेट्टी हिने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्याविषयी सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. यामध्ये शिल्पाने आपण केलेल्या चुकांविषयी सांगितले आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने जो कोट शेयर केला आहे, त्यामध्ये असे लिहिले आहे की,”चुका ह्या नेहमी कर्जाच्या त्या ओझ्याप्रमाणे असतात.

See also  बॉलीवूड मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री आहे एक उत्कृष्ट 'पेंटर', तिच्या पेंटिंग पाहून चकित व्हाल!

ज्यांचे ओझे आपल्याला आयुष्यभर सांभाळावे लागते. पुढे तिने लिहिले आहे की, आपण कोणतीही चूक केल्याशिवाय आयुष्य स्वस्थपणे जगूच शकत नाही. परंतु आपण आशा करतो की, आपल्या हातून अशा मोठ्या चुका होऊ नयेत ज्यामुळे आपल्या जवळच्या माणसांना त्याचा त्रा’स होईल. परंतु तरीही आपल्याकडून त्या चुका होतातच.”

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने पुढे लिहिले आहे की,”आपण आपल्या चुकांकङे त्या दृष्टिकोनाने पाहतो, ज्या आपण विसरू इच्छितो. फक्त चुकीमुळे नव्हे तर त्या चुकांमधून आपण काय शिकलो आहे. शेवटी शिल्पाने लिहिले आहे की,”मी चुका करणार, मी स्वतःला माफ पण करणार आणि केलेल्या चुकांमधून मी नवीन काहीतरी शिकणार.”

शिल्पाने एका पुस्तकाच्या पानावर एनिमेटेङ स्टिकर लावले आहे व त्यावर लिहिले आहे की,”चुका केल्या आहेत परंतु काही विषय नाही. प्रत्येक क्षण आनंदाने जगा.” असे तिने आपल्या सोशल मीडियावर शेयर केले आहे.

See also  रेखा सोबत ३३ वर्षांपासून सावली सारखी सोबत असलेली महिला आहे तरी कोण, सोबत राहण्याचे कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment