नवऱ्याच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदा शेअर केले ग्लॅमरस फोटोशूट, पहा नेटकरी काय कमेंट करत आहेत…
अश्लील व्हिडीओ निर्मिती या प्रकरणात राज कुंद्रा ला अ’टक झाल्यावर सगळ्या देशात काही दिवस ह्या एकाच प्र’करणाची चर्चा व्हायची. शिल्पा शेट्टी लाही सोशल मीडियावर या घटने मुळे फार ट्रो’ल झालं. त्यामुळे तिने काही दिवस सोशल मीडिया टाळला.
पण काही काळानंतर पर्वा तिने व्हिडीओ शेयर करून स्वतःचं मत व्यक्त केलेलं आहे. त्याचसोबत काल ती रियालिटी शो च्या शूट वर पण हजर झाली होती. जिथं तिचं चांगलच स्वागत करण्यात आलं. पण अलिकडे म्हणजे आज शिल्पा शेट्टी पुन्हा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलेली आहे. ते म्हणजे काय आणि या काळात तिने असे काय केलं ? चला सविस्तर जाणून घेऊ.
नवरा राज कुंद्रा अ’टक झाल्यावर त्याची बायको शिल्पा शेट्टी ने सुद्धा ‘सुपर डान्सर चॅप्टर 4′ या रिअॅलिटी शोमध्ये दिसणे बंद केले होते. कारण त्या काळात ती स्वतः खूप असवस्थेत होती. अलीकडेच, अभिनेत्रीने स्थिर होत यात पुनरागमन केलेले आहे. याच दरम्यान, शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही ग्लॅमर्स फोटोशूट शेअर केले आहेत. आपल्या पतीच्या अटकेनंतर तिने सोशल मीडियावर शेअर केलेले हे पहिले फोटोशूट आहे. आणि याच वेळी तिने तिचं मनोगत ही व्यक्त केलेले आहे.
अभिनेत्री शिल्पा म्हणते की स्त्री पेक्षा दुसरी कोणतीही शक्ती नाही’ ! स्त्री एकमेव अशी शक्ती आहे की ती काहीही करू शकते. तिच्यासाठी अशक्य अशी गोष्टच नाही. अभिनेत्री शिल्पाने शनिवारी तिच्या इन्स्टाग्रामवर पती राज कुंद्राच्या अटकेनंतर प्रथमच फोटोशूट शेअर केले. शेअर केलेल्या फोटोंमध्ये शिल्पा निळ्या रंगाच्या फुलांच्या डिझाईनची साडी परिधान केलेली दिसत आहे.
यासोबत तिने मॅचिंग ब्लाउज आणि ज्वेलरी घातलेली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने असे लिहिले आहे की, ‘दृढनिश्चयी महिलेपेक्षा ताकदवान कोणतीही शक्ती नाही.’ या पोस्टवर हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, मनीष पॉल, प्रीती झिंटा, गीता कपूर आणि इतर सेलब्रिटींनी पाठिंबा दिला आहे. सुझानने लिहिले, ‘अगदी.’ त्याचवेळी जॅकलिन फर्नांडिसने लिहिले की, ‘तु खूप छान दिसत आहेस आणि अशीच रहा. छान कारण तु नेहमीच माझी प्रेरणा बनतेस.’
महिलांना त्यांच्या हक्कांसाठी लढावे लागते’ शिल्पाने ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ या शोमध्ये राणी लक्ष्मीबाईंनी प्रेरित केलेली कामगिरी पाहिल्यानंतर सांगितले की, महिलांना त्यांच्या पतींनंतर त्यांच्या हक्कांसाठी लढावे लागते.
अभिनेत्री म्हणाली की जेव्हा मी झाशीच्या राणीचा विचार करते तेव्हा मला असे वाटते की समाजाचा चेहरा दृश्यमान आहे. कारण, आजही स्त्रीला तिच्या हक्कांसाठी लढावे लागते आहे. असे वैचारिक मत तिने नवऱ्याला अ’ट’केनंतर केलेल्या पहिल्याच एपिसोडिक शो मध्ये तिने व्यक्त केलेले आहे. शिल्पा शेट्टीने अलीकडेच तिच्या पतीला अश्लील व्हिडिओ प्रकरणात अ’टक केल्यानंतर ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मधून ब्रेक घेतला होता. कारण अस्थिर परिस्थिती होती. आता पुन्हा लोकप्रिय अशी अभिनेत्री नुकतीच शोमध्ये परतली आहे.
अलीकडेच तिचा ‘हंगामा 2’ हा कमबॅक चित्रपट OTT वर रिलीज झालेला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत परेश रावल, मीजन जाफरी आणि प्रणिता सुभाष मुख्य भूमिकेत दिसलेली आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
अभिनेत्री आता सब्बीर खानच्या ‘निक्मा’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये अभिनेत्री भाग्यश्री आणि अभिनेत्री शर्ली सेतिया यांचा मुलगा अभिमन्यू दासानी तिच्यासोबत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.