अखेर सुपर डान्सरच्या सेटवर पुन्हा परतली अभिनेत्री शिल्पा शेट्टी, धुमधडाक्यात झाले तिचे स्वागत…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सध्या आपला पती राज कुंद्रा यांच्या पो’नोग्राफी केसमुळे चर्चेत येत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने सुपर ङान्सर चॅप्टर 4 या शो मधून मध्यंतरी ब्रे’क घेतला होता. परंतु सध्या आता ती पुन्हा एकदा आपल्या कामावर परतली आहे.

शिल्पा शेट्टीने सुपर ङान्सर चॅप्टरची शूटिंग देखील सुरु केली आहे. तिचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओला नामांकित बॉलीवुड फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंटवर शेयर केला आहे. ज्यामध्ये शिल्पा शेट्टी ही आपल्या कामाचे शूटिंग करताना दिसत होती.

या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही आपल्या वैनिटी वॅनमधून उतरते आणि शूटसाठी जाते. नेहमी हसत- खेळत दिसणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही यावेळी अतिशय शांत आणि उदास दिसत होती. स्काय ब्लू आणि रेङ कलर च्या प्लोअर प्रिंट साङी मध्ये शिल्पा शेट्टी नेहमीपेक्षा अतिशय सुंदर दिसत होती. शिल्पाचा हा व्हिडीओ समोर आल्यावर सुद्धा लोकांनी अनेक प्रकारच्या कमेंट्स द्यायला सुरुवात केली आहे.

See also  आर्यन खान कोणता धर्म मानतो हिंदू की मुस्लिम? स्वतः गौरी खानने केला खुलासा

एका युजरने या व्हिडिओला कमेंट मध्ये म्हटले आहे की, “आज ही हसत का नाही बरं बुवा?” तर एका युजरने तर म्हटले आहे की, “राज कुंद्राने तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे करियरच बरबाद केले आहे.” तर काही लोकांनी शिल्पा ही खूप मजबूत मनाची स्त्री आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या लाडक्या अभिनेत्रीला कामात गुंतलेले पाहून त्यांना खूप छान वाटत आहे.

shilpa shetty 1200 1

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने रियालिटी शो मधून जेव्हा ब्रे’क घेतला, तेव्हा तिला अनेक प्रश्न विचारले आले होते. तर मागील तीन हफ्त्यांपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही शूटिंगसाठी आली नव्हती. इतकंच नव्हे तर तिला रिप्लेस करण्यात येईल, असे देखील म्हटले जात होते. परंतु आता पुन्हा एकदा तिला शोमध्ये पाहून तिचे फॅन्स मनोमनी सुखावले आहेत.

See also  सोनाक्षी सिन्हा पेक्षाही खूपच सुंदर दिसते तिची वहिनी, सौंदर्याच्या बाबतीत देते बॉलिवूड अभिनेत्रींनाही ट'क्कर...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment