प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसाठी या प्रसिद्ध व्यक्तीने दिला आहे हा खास पदार्थ, ऐकून विश्वासच बसणार नाही!

मित्रांनो आपल्या सर्वांची फेवरेट योगा क्वीन अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही आज देखील प्रचंड फेमस आहे. शिल्पा चित्रपटांत जरी काम करत नसली तरीही, तिचे लाखो फॅन्स जगभरात आहेत.

शिल्पा शेट्टी ही आपल्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम अकाउंटवर नेहमी एक्टिव असते. ती नेहमी वर्क आऊट, योगा सेशनचे फोटोज् आणि व्हिडिओज शेयर करत असते. हल्लीच तिने आपला एक नवीन व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये ती जिलेबी आणि रबडी वर ता’व मा’र’ता’ना दिसत आहे.
45286718 572728479805818 8456701858252519286 n
इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या व्हिडिओ मध्ये शिल्पा शेट्टी म्हणते की, आज रविवार आहे, तर स्पेशल जेवण बनते. पण मी भरपूर दिवसांपासुन टेस्टी खाल्ले नाही. मग मला माझ्या एका फ्रेंडने स्वादिष्ट जिलेबी आणि रबडी पाठवली आहे.

See also  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचावासाठी WHO नं दिल्या आहेत या उपयुक्त डाएट गाईडलाईन्स

यामध्ये काय स्पेशल आहे, हे तर माहीत नाही. पण मी तर टेस्ट घेऊन बघणार आहे. त्यानंतर रबडी व जिलेबी खाऊन पाहिल्यावर ती म्हणते की, “वाह, हे तर खूप स्वादिष्ट आहे.” या व्हिडिओ सोबत तिने कॅप्शन मध्ये #जिलेबी आणि रबडी असे लिहिले होते.
%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE %E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80
शिल्पा शेट्टी ने राज कुंद्रा सोबत या कारणामुळेच लग्न केले: यापूर्वी शिल्पा शेट्टी ने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेयर केला होता. ज्यामध्ये ती पती राज कुंद्रा आणि मुलगा वियान सोबत गरीब लोकांना ब्लँकेट वाटताना दिसत होते.

हा व्हिडीओ पोस्ट करताना शिल्पा शेट्टी ने कॅप्शन मध्ये लिहिले होते की, “चांगल्या व्यक्तीची ओळख ही त्याच्या सुंदर मनाने होते. हेच तुमचं वैशिष्ट्य आहे. म्हणून तर मी तुमच्या कङे आकर्षित झाली. तुम्ही एक आदर्श वङील, आदर्श भाऊ आणि एक आदर्श पती आहात. याच कारणामुळे मी तुमच्याशी विवाह केला.”
shila 649698708 1583419387
या व्हिडिओ मध्ये राज कुंद्रा म्हणतात की, “आपल्या मुलांना ह्या महत्त्वपूर्ण गोष्टी शिकवणे, हे अत्यंत गरजेचे आहे की, आपल्याला दोन वेळचे जेवण आणि झोपायला छत हे सुद्धा सहजासहजी मिळत नाही.

See also  भारतीय टीमचा क्रिकेटर युजवेंद्र चहलचा झाला साकारपूडा, जाणून घ्या कोण आहे पत्नी...

यासाठी जगाचा दुसरा पैलू सुद्धा तुम्हांला व्यवस्थित पाहावा लागेल. बहुतेक लोक हे थंड जागेवर, रस्त्यांवर झोपतात. म्हणून ब्लँकेट वाटून त्यांची मदत करणे, हे मी माझ्या मुलाला शिकवत आहे.”
Raj Kundra PTI
अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांच्या वियान चा जन्म 2012 मध्ये झाला होता. त्यानंतर मागील वर्षी शिल्पा शेट्टी स’रो’गे’सी च्या मदतीने एका मूलीची आई बनली आहे. तिने आपल्या मूलीचे नाव समीशा असे ठेवले आहे.

तब्बल 13 वर्षांनंतर सब्बीर खान च्या “नि’क’म्मा” मधून मोठ्या पडद्यावर लवकरच येत आहे. यामध्ये ती अभिमन्यू दासानी सोबत लीङ रोल मध्ये असणार आहे.
ShilpaShetty
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेता के.के. गोस्वामीची पत्नी आहे खूपच सुंदर, सुंदरतेच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींना देखील देते ट'क्कर...

Leave a Comment

close