पती राज कुंद्रा घरी पोहोचताच शिल्पा शेट्टीने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “माझा नवरा…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

उद्योगपती व बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा ला पो’र्नो’ग्रा’फी प्र’क’रणात अखेर काल ( दि. २० सप्टेंबर ) रोजी जामीन मिळाला आहे. राज कुंद्रा हा तब्बल ६२ दिवसांनी तु’रुं’गातून बाहेर आला आहे. दरम्यान च्या काळात, राज कुंद्राला पॉ’र्न चित्रपट बनवून प्रसिद्ध करणे, या अनेक गं’भी’र आ’रो’पांना सामोरे जावे लागले आहे.

५०,००० रुपयांच्या रकमेवर राज कुंद्रा ला जामीन मिळाला आहे. काल राज कुंद्रा घरी पोहोचताच शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यात तिने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. शिल्पा शेट्टीने राज कुंद्राच्या घरी पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर करत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे.

See also  'तारक मेहता...' मधील हे कलाकार अजूनही आहेत अविवाहित, बबिताजी तर...

या पोस्टमध्ये शिल्पाने आपले मनाचे दरवाजे प्रथमच खुले केले आहेत. शिल्पाने पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘अश्या काही वेळा असतात, ज्या तुम्हाला आयुष्यात खूप मागे घेऊन जातात. अशा वेळी, माझा खरोखर विश्वास आहे की जर तुम्ही जेवढ्या वेळा मागे जाल त्याच्या दुपट्टीने स्वत: ला पुढे आणण्यासाठी बळकट बनवा.

अश्या अनेक कठीण क्षणांमध्ये खूप धैर्य, संयम, इच्छाशक्ती आणि सामर्थ्याची आवश्यकता असते. जे गुण तुम्हाला आत्मसात करावेच लागतील. ज्याचा आयुष्यात सकारात्मक फायदा होईलच. अशक्य ते शक्य करण्यासाठी नवीन संकल्प आणि प्रेरणा घेऊन परत या आणि लढा द्या संकटाशी. यश मिळेलच.

या पोस्टमध्ये शिल्पाने लोकांना हरल्यानंतर जिंकण्यासाठीचा मूलभूत मंत्र सांगितला आहे. शिल्पाची पोस्ट तिच्या चाहत्यांकडून खूप पसंत केली जात आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर येताच अल्पावधीतच खूप व्हायरल झाली आहे.

See also  कपूर घराण्यातुन आली आत्ताच दुःखद बातमी, हे कपूर झाले करोना सं'क्र'मि'त केले आणि...

याआधीही शिल्पाने तिची इन्स्टा स्टोरी शेअर केली होती आणि ज्यामध्ये तिने लोकांना मनातली गोष्टी सांगितल्या होत्या. त्याचवेळी तिचा मुलगा वियानने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. राज कुंद्राला पो’लि’सांनी १९ जुलै रोजी अ’टक केली होती, राज कुंद्रावर अ’श्ली’ल चित्रपट बनवण्याचा आणि वेब अॅप्लिकेशन द्वारे प्रकाशित करण्याचा आरोप आहे.

या प्रकरणात शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांच्या नावांसह अनेक अभिनेत्रींनी राजवर आ’रो’प’ही केले होते. शिल्पा शेट्टीचीही चौ’कशी करण्यात आली होती, ज्यात तिने स्पष्टपणे सांगितले होते की तिचा या प्र’क’रणाशी काहीही संबंध नाही. शिल्पा शेट्टीनेही सांगितले की, तिला याबद्दल काहीच माहिती नाही. दरम्यान, शिल्पाने कुटुंबाची खूप खंबीरपणे काळजी घेतली…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment