शिल्पा शेट्टीच्या बहिणीचा बॉयफ्रेंड या मोठ्या आजारामुळे रुग्णालयात भरती, बिगबॉस मधून बाहेर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

हिंदी बिग बॉस ओटीटी जर तुम्ही पहात असाल किंवा त्यामधील कुण्या स्पर्धकाचे चाहते असाल तर एक अत्यंत वाईट बातमी तुमच्यासाठी असेल. कारण बिग बॉस हिंदी ओटीटी मधील प्रसिद्ध असलेला एक स्पर्धक अभिनेता एका मोठ्या आजारामुळे मुंबईतल्या दवाखान्यात भरती झालेला आहे.

त्यामुळे काही कारणांमुळे आता त्याला शो मध्ये सहभागी होता येणार नाही आहे. आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल की हा अभिनेता किंवा स्पर्धक नेमकं कोण आहे ? ते त्याचं नाव आहे राकेश बापट. होय ! शमिता चा राकेश. कारण शो मध्ये दोघांची केमिस्ट्री ही खूप जुळून आलेली पाहायला मिळाली आहे. त्यामुळे त्यांचं फिजिक्स सुद्धा खूप जवळ दिसून येत आहे. राकेश बापट हा या शो मधील सर्वांत जास्त चर्चेत असलेला स्पर्धक आहे.

See also  बॉलिवूड मधील या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरालाच घातला को'रो'नाने विळखा, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता...

पण त्याला असा नेमका कोणता मोठा आजार झाला ज्यामुळे त्याला शो मधून बाहेर पडून दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागलं ? तर तेच आता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. काय झालं 8 नोव्हेंबर च्या रात्री राकेश ला किडनी स्टोन चा प्रचंड त्रास होऊ लागला आणि त्यामुळे 9 च्या सकाळीच त्याला दवाखान्यात हलवण्यात आलं. आता तो उपचार घेत आहे.

चांगले चांगले डॉक्टरांच्या तो देखरेखीखाली आहे. जर लवकर तो बरा झाला तर पुन्हा शो मध्ये सहभागी होऊ शकतो. वाईल्ड कार्ड एन्ट्री घेऊन शो मध्ये आलेला राकेश हा खूप अल्पावधीतच प्रेक्षकाना प्रचंड आवडला होता. घराघरात लोकप्रिय झाला होता.

त्याची आणि शमिता ची खूप चांगली दोस्ती आहे. रिलेशन त्यांचं खूप जवळचं आहे. जे शो मधूम म्हणजे पडद्यावर आपण पाहिलेलं आहेच; पण पडद्याआड सुद्धा ते एकमेकांना खूप जवळचे मानतात. तर आता काही दिवस ते पाहायला मिळणार नाही आहे.

See also  "आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही" अभिनेत्री हेमांगी कवीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केली खास पोस्ट शेयर...

पण लवकरच राकेश पुन्हा शो मध्ये येईल अशी चाहत्यांना आशा आहे. राकेश हा एक खूप उत्तम असा अभिनेता आहे. त्याचे छोट्या पडद्यावर काम करून लाखो चाहते तयार झालेले आहेत. घराघरात त्याला येऊ कलाकार म्हणून ओळख आहे. लाखो करोडो रुपयांचा तो मालक आहे. गाड्या घोड्या त्याच्याकडे सगळं काही आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment