अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या नात्यात दुरावा, नवऱ्याला सोडून एकटी राहण्याची शिल्पा करतीये प्लॅनिंग…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आत्ता काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर व तिच्या दैनंदिन जीवनात नव्याने कार्यरत झालेली आहे. कारण पती राज कुंद्रा ला अ’श्ली’ल व्हिडिओ निर्मिती प्रकरणी अ’ट’क केल्यापासून तिला चांगल्याच तणावाचा सामना करावा लागलेला आहे. आणि आता पुरवत पुन्हा होईल की काय असे वाटत असताना काही ध’क्कादायक गोष्टी समोर येत आहेत. राज आणि शिल्पा यांच्या नात्यावर. चला सविस्तर जाणून घेऊयात.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीबाबत सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेली एक नवीन बातमी समोर आलेली आहे. एका मिडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पा शेट्टी ही तिच्या मुलांसह पती राज कुंद्रापासून वेगळी राहण्याचा विचार करत आहे. खरं तर, शिल्पाचा पती राज कुंद्राला गु’न्हे शाखेने 19 जुलै 2021 रोजी पॉ’र्न फिल्म बनवून अॅपवर रिलीज केल्याबद्दल अ’ट’क केली होती.

See also  "तारक मेहता..." चाहत्यांची प्रतीक्षा संपली, अखेर या जुन्या पात्राची झाली एंट्री...

अ’ट’क झाल्यापासून तो न्या’या’लयीन को’ठ’डी’त आहे आणि त्याला जामीन मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न चालूच आहे. असे दिसून येत असताना ही समोर येणें नेमकी कशाची पूर्वसूचना आहे. या प्रकरणाचा राजची पत्नी शिल्पा शेट्टीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर खोलवर परिणाम झाला आहे. याचे तोटे तिलासहन करावे लागत आहेत.

मात्र, तूर्तास, शिल्पा शेट्टीच्या टीमने राज आणि शिल्पा यांच्यात असे काहीही घडत नसल्याचे सांगत अशा बातम्यांचे खंडन केले आहे. पण तरीही काहीच भरवसा देता येत नाही आहे.

शिल्पा राज कुंद्राच्या पैशाला हात लावू इच्छित नाही असे ही बातमी समोर येत आहे. बघूया ही सुद्धा सविस्तर. जर व्हायरल होत असलेल्या मिडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला गेला तर शिल्पाच्या एका मित्राने असे सांगितले आहे की राज कुंद्राचे अडचणी आता काही कमी होण्याचे नाव घेत नाहीत.

See also  अभिनेत्री दिशा पटानीची बहीण आहे खूप सुंदर, भारतीय सै'न्या'त आहे ले'फ्टनंट कमांडर, फोटो पाहून थक्क व्हाल!

त्याचबरोबर त्याने हे देखील उघड केले की राजचे रहस्य समोर आल्यापासून शिल्पा धक्क्यात आहे. तिचा राजवरचा विश्वास च उडालेला आहे. शिल्पाचा मित्र म्हणाला, “अचानक घडलेल्या या घ’टनेची शिल्पाला काहीच कल्पना नव्हती.” ती पुढे म्हणाली, “शिल्पाला राज कुंद्राच्या पैशाला हातही लावायचा नाही. शिल्पा काम करत आहे आणि तिच्या मुलांची काळजी घेण्यासाठी ती पुरेशी आहे.”

आता याबाबत तिच्या मैत्रिणीने सुद्धा उडी घेतली व असे सांगितले की, शिल्पाने इंडस्ट्रीतील प्रत्येकाला सांगितले आहे की ती ‘हंगामा 2’ आणि ‘निकम्मा’ नंतर चित्रपट करण्यास तयार आता आहे. मला ऑफर देऊ शकतात चांगली कामे. अनुराग बासू आणि प्रियदर्शन यांनी त्यांच्या नव्या चित्रपटांसाठी भूमिका ऑफर केल्या आहेत. बघुयात ते मिडियासमोर कधी येतय.

See also  आर्यन खानने एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंना दिलंय मोठे वचन; म्हणाला, 'मी बाहेर आल्यावर...'

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment