अखेर अ’श्लील व्हिडिओ प्रकरणी शिल्पाचा नवरा राज कुंद्राला जामीन मिळाला, पहा शिल्पाची प्रतिक्रिया…
अ’श्ली’ल व्हिडीओ निर्मिती गुन्ह्या”त शिल्पा शेट्टी चे पती राज कुंद्रा हे बऱ्याच दिवसांपासून अ’ट’केत होते. प्रकरण बरेच दिवस सगळीकडे चर्चेत होतं. जामीन मिळवण्यासाठी खूपदा प्रयत्न करण्यात आले. मात्र , कोर्टाने अनेकदा जामीन अर्ज फे’टाळून लावला; पण आज अखेर राज कुंद्रा यांना जामीन मिळालेला आहे.
उद्योगपती राज कुंद्रा यांना 50,000 रुपयांच्या जामिनावर आज जामीन मिळाला आहे. 27 जुलैपासून राज कुंद्रा हे न्यायालयीन कोठडीत होते. 18 सप्टेंबर रोजी राज यांनी कोर्टात जामीन अर्ज केला होता, ज्यामध्ये त्यांनी सांगितले होते की त्यांना ‘या प्रकरणात बळीचा बकरा’ बनवले जात आहे.
यापूर्वी राज यांचा जामीन अर्ज अनेक वेळा फे’टा’ळ’ण्यात आला होता. अलीकडेच शिल्पा शेट्टी माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी गेली होती, जिथे तिने पायी चढून आईचे आशीर्वाद घेतले. त्याच दिवशी मुंबईच्या गु’न्हे शाखेच्या पथकाने राज कुंद्रा आणि सहकारी रायन थोरपे यांच्यावि’रो’धा’त 1500 पानांचा चा’र्ट-शीट न्या’या’लयात दाखल केला होता.
जामीन मिळाला असला तरी या प्रकरणी पो’लि’सां’चा तपास सुरू आहे. शेवटी काय निकाल लागतोय हे पाहणे मात्र अजूनही बाकी आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.