शिवचा या अभिनेत्री सोबत डान्स व्हिडीओ व्हायरल, म्हणून शिव ठाकरे आणि विना जगतापचा झाला ब्रे’कअप ?
एक अभिनेता जर आधी एकाच अभिनेत्री सोबत सोशल मीडिया वर कायम दिसला आणि त्यांनतर दुसऱ्या अभिनेत्री सोबत दिसला की लोकांना म्हणजे त्यांच्या चाहत्यांना वाटतं की त्यांचं ब्रे’क’अ’प झालेलं आहे. आणि आता दोघे कधीच एकत्र येऊ शकत नाही. असेच एका प्रसिद्ध चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री आणि अभिनेत्या बाबत सध्या घडत आहेत. ते नेमकं कोण ? तर चला सविस्तर जाणून घेऊयात.
छोट्या पडद्यावरची बहुचर्चित जोडी अर्थात अभिनेता शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगताप यांचा ब्रे’क’अप सध्या चर्चेत असतानाच, आता शिव आणखी एक दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसला आहे. शिवला या अभिनेत्रीसोबत बघताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, त्यांची ही केमिस्ट्री आणि हा रोमँटिक अदाज केवळ एका पुरस्कार सोहळ्यातील डान्स पर्फोर्मंससाठी होता. शिवसोबत दिसलेली ही अभिनेत्री म्हणजे ‘डान्सिंग क्वीन’ आयुषी भावे.
‘मराठी बिग बॉस’च्या दुसऱ्या सिझनचा विजेता शिव ठाकरे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. नुकताच शिवचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. या रोमँटिक व्हिडीओने सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. या व्हिडीओत शिव एका अभिनेत्री आयुषी भावेसह रोमँटिक अंदाजात दिसतोय.
बऱ्याच दिवसांत तो आणि विना जगताप सोबत दिसत नाहीत. आणि अश्यात शिव आता दुसऱ्या एका अभिनेत्री सोबत दिसला आहे त्यामुळे आता चर्चा आहेत की दोघांचं ब्रे’क’अप झालं आहे. आणि शिव या नवीन अभिनेत्री सोबत येगेंज झालेला आहे.
जो व्हिडीओ व्हायरल झाला त्यात शिव आणि आयुषी रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. अनेकांना हा व्हिडीओ पाहून प्रश्न पडला होता की, नेमकी ही जोडी रोमान्स करताना कशी दिसतेय? तर, अनेकांना वीणा कुठे गेली?, असा प्रश्न पडला होता.
नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यासाठी शिव आणि आयुषीने परफॉर्म केले आहे आणि याचदरम्यान दोघांनी हा व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओत दोघांचा रोमँटिक अंदाज तर, दिसतोय पण त्यासोबत दोघांची सिझलिंग केमिस्ट्री सगळ्यांचं लक्ष वेधतेय. शाहरुख खान-करीना कपूरच्या ‘अशोका’ चित्रपटातील ‘सन सनन’ या गाण्यावर हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सुद्धा खूप चर्चेत आहे. खुप व्हायरल ही होत आहे. पन त्याही पेक्षा विना शिव यांचं काय झालं ? यातच चाहते अडकलेले आहेत.
शिव-वीणाच्या ब्रे’क’अपची चर्चा : ‘बिग बॉस’च्या घरात शिव-वीणा यांनी एकमेकांची नावं हातावर गोंदवून घेतली होती. इतकेच नाही तर, या घरातून बाहेर पडल्यावरही सोशल मीडिया पेजवर शिव कधी एकटा दिसला नाही आणि वीणाही कधी एकटी दिसली नाही. ही जोडी नेहमीच एकत्र दिसत होती. मात्र, आता ही जोडी एकत्र दिसणं अगदीच दु’र्मि’ळ झालं आहे.
तसे एरव्ही एकत्र दिसणारे शिव-वीणा ही जोडी, शिवच्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमात मात्र गैरहजर होती. नुकताच शिवने ‘बी रिअल’ हा परफ्यूम ब्रँड लॉन्च केला आणि या लॉन्चिंग पार्टीमध्ये त्याची अत्यंत जवळची मैत्रीण आणि लवकरच त्याच्या आयुष्याची होणारी साथीदार वीणा मात्र कुठेच दिसली नाही. या सोहळ्याला वीणाचं नसणं, हे या चर्चेला निमित्त ठरलं आहे.
ब्रे’क’अपच्या चर्चांवर शिव म्हणाला : आम्ही नेहमी दोघांचेही एकत्र फोटो ते चाहत्यांसह शेअर करायचो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आम्ही दोघांनी सोशल मीडियावर काहीच गोष्टी शेअर केल्या नाहीत. ‘आम्ही दोघेही आपापल्या कामात व्यस्त आहोत. सध्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहोत. योग्य वेळ आली की, नक्कीच लग्नाचा विचार करू.’ आमचा ब्रे’क’अ’प झालेला नाही, लग्नबांधनात अडकायला आवडेल, असेही तो पुढे म्हणाला.
तर असं आहे एकंदरीतच हे प्रकरण. तरी दोघांची एकत्र जोडी सोशल मीडियावर चाहत्यांना खूप आवडते म्हणून अनेकांचे तर हेच म्हणणं आहे की सुखी संसार करा. एकत्र या. तर या दोघांना पुढील वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.