अभिनेत्री शिवानी बावकर व शिव ठाकरे पडलेत एकमेकांच्या प्रेमात? त्यांचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…
“बिग बॉस मराठी 2” फेम शिव ठाकरे आणि “लागिरं झालं जी” मधील फेम शिवानी बावकर यांचे सध्या सोशल मीडियावर खूप फोटोज् वायरल होत आहेत. त्यामुळे कित्येकांना हा प्रश्न पडला आहे की, हे दोघेही एकमेकांसोबत कसे काय बरं… किंवा यांच्यात नेमकं काय बरं चालू आहे. परंतु यामागील कारण खूप वेगळे आहे.
अभिनेता शिव ठाकरे हा एक नामवंत कलाकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्याचे लाखो फॅन्स आहेत. MTV वरील “रोङीज” आणि “बिग बॉस मराठी” यामुळे शिव ठाकरे ह्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे हे दोन्ही कलाकार प्रसिद्धीच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहेत.
यांचे चाहते त्यांच्या प्रत्येक अपडेट्सवर बारीक लक्ष ठेवतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय नवीन घडते, हे जाणून घेण्यासाठी त्यांना जास्त उत्सुकता असते. यामुळेच तर शिवानी व शिव यांचे एकत्रित फोटोज् पाहून त्यांच्या फॅन्सना जाणून घेण्यात मोठा रस आहे.
काय मग मित्रांनो तुम्हांला देखील जाणून घ्यायला आवडेलच की, नक्की यांचा हा किस्सा काय आहे. सध्या वायरल होत असलेले ह्या दोघांचेही फोटोज् एका गाण्याच्या सेटवरील आहेत. तर लवकरच शिव ठाकरे आणि शिवानी बावकर हे एका नवीन गाण्यात झळकणार आहेत. हे एक रोमॅन्टिक गाणे आहे.
मीडियाच्या माहितीनुसार या दोघांच्याही गाण्याचे शूटिंग पुण्यातील सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये झाले. यामध्ये शिव क्रिकेट खेळताना दिसत आहे. तर त्याचवेळी शिवानी सुद्धा तेथून जात असते. चाहत्यांना या दोघांच्याही नवीन गाण्याची जास्त उत्सुकता लागली आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.