‘शोले’ चित्रपटातील गब्बरची मुलगी आहे खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड, तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री देखील आहेत फिक्या…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे सुपरङुपरहिट झालेले आहेत. असाच एक “शोले” नावाचा चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला. या सिनेमाने तर अक्षरशः धू’मा’कू’ळ माजवला होता.

तुम्हांला ठाऊकच असेल की शोले चित्रपटातील “गब्बर” या भूमिकेमुळे तर खूप द’ह’श’त माजवली होती. या व्यक्तिरेखेमुळेच अभिनेता अमजद खान यांना भरपूर प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती.

4cdfba602a31cd266043ba0aeead124f

मात्र आजही या चित्रपटातील व्यक्तिरेखा तितकीच प्रसिद्ध आहे. आता अमजद खान हे या जगात नाहीत. परंतु त्यांची मूलगी सध्या स्वतःचे नाव मोठे करत आहे. अमजद यांच्या मूलीचे नाव अलहम असे आहे. तिने जफर कराचीवाला यासोबत लग्न केले आहे.

See also  या अभिनेत्यावर लहानपणापासूनच फिदा होती दीपिका पदुकोण, झोपण्याअगोदर फोटोची घ्याची किस...

अलहम ही एक थिएटर आर्टिस्ट आहे. तसेच तिचा पती जफर कराचीवाला हा सुद्धा एक थिएटर आर्टिस्ट आहे. या ब्यूटीफुल कपलने 2001 मध्ये एकमेकांसोबत लग्न केले होते.

26103177

 

तर आता या जोडीला एक सुंदर क्यूट मुलगा देखील आहे. अलहम ही सोशल मीडिया आणि चित्रपटांपासून नेहमी स्वतःला दूर ठेवते. कारण तिला थिएटरमध्ये काम करण्यातच खूप खूप आनंद मिळतो. अलहमने शॉर्ट फिल्म्स मध्ये सुद्धा काम केले आहे.

अभिनयाच्या क्षेत्रात अलहम आपले वडील अमजद खान यांच्या पावलावर पाऊल ठेवत यशाची उंची गाठत आहे. प्रसिद्धीच्या बाबतीत तिने आतापर्यंत खूप नाव कमावले आहे.

10077888

इंडस्ट्रीमधील बहुतेक लोक तिला ओळखतात. तुम्ही सोशल मीडियावर अलहमचे फोटोज् पाहू शकता, ज्यावरून ती किती ग्लॅमरस आणि बोल्ड लुकिंग राहते, हे आपल्याला समजते.

See also  कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गुपचूप उरकून घेतला साखरपुडा? त्यांचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment