लॉकडाऊनमुळे या लोकप्रिय मालिकांचे शूटिंग झाले आहे बंद, आता या ठिकाणी होणार आहे शूटिंग…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

महाराष्ट्र मध्ये को’रो’ना वाढीमुळे लागलेल्या लॉ’क डा’उ’न ने मराठी, हिंदी आणि मुंबई किंवा राज्यात इतर सर्वच ठिकाणी होणाऱ्या शू’टिं’ग बंद करण्यात आल्या. मराठी मालिकेचं फार काही बजेट नसतं. त्यामुळे त्यांनी रिपीट एपिसोड दाखवण्याची ही तयारी केली. पण हिंदी सिरीयल मात्र यात अ’ड’क’ल्या.

कारण काय तर त्यांच्याकडे काहीही बँकिंग नाही. तर आता त्या सिरीयल बऱ्याच बाहेरच्या राज्यात हलवण्यात येणार असल्याचे कळतंय. काही मालिकांचे कलाकार तर तिथे शिफ्ट सुद्धा झालेत. तर कोणत्या मालिका आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

Imli Serial Cast Star Plus New Show Story Repeat Timing

प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू नये यासाठी वाहिन्या विविध पर्यायांचा विचार करत आहेत. यात मुंबईतच बायो बबल चित्रीकरणासाठी परवानगी मिळतेय का? याचाही मालिका निर्माते पाठपुरावा करत आहेत. या संकल्पनेत संपूर्ण सेटभोवती एक सुरक्षित अंतरापर्यंत कृत्रिम कुंपण घातलं जातं. चित्रीकरणाच्या या आवरात केवळ ठरावीक कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींना येण्याची परवानगी असते.

See also  या कारणामुळे कोणतीही अभिनेत्री करू इच्छित नव्हती 'दिल तो पागल है' या चित्रपटातील निशाची भूमिका!

तर अश्या पध्दतीने चित्रपट, सिरीयल चित्रीकरण करता येतात का काही निर्माते यावरच लक्ष केंद्रित करून आहेत. तर काही अश्याच्या ही बाजूने आहेत की बाहेर कुठे मॅनेज होतं का.

कलाकारांचा बाहेरील कोणत्याही व्यक्तीशी प्रत्यक्ष संपर्क होऊ नये; याची विशेष द’क्ष’ता घेतली जाते. तसंच काही मालिका निर्माते महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण सेट हलवण्याचा विचारदेखील करत आहेत.

गोवा, हैदराबाद, मध्यप्रदेशमध्ये चित्रीकरण?
लॉ’क’डा’उ’न आणखी काही दिवस किंवा महिनाभर वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही; असं इंडस्ट्रीतील जाणकारांचं मत आहे. तोपर्यंत चित्रीकरण बंद ठेवणं हे आर्थिकदृष्टया परवडण्यासारखं नाहीय.

wp8037337

जर समजा बँकिंग संपली एपिसोड ची तर मग मालिका लोकं म्हणजेच प्रेक्षक पाहायचं बंद करेल आणि टीआरपी सगळा खाली येईल. याला पर्याय म्हणजे काहीही करून कुठेही पण एपिसोड शू’ट रोजच्या रोज.

म्हणूनच गोवा, हैदराबाद, मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्राच्या सीमेवरील गुजरातच्या गावांमध्ये चित्रीकरण केलं जाऊ शकतं; या पर्यायांवर मालिका निर्माते आणि वाहिन्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरु आहे. निर्माती एकता कपूर तिच्या मालिकांचं चित्रीकरण गोव्यामध्ये हलवणार असल्याचं कळतंय.

See also  अभिनेता संजय दत्तवर फिदा होती ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

wp7045838

यात ‘कुमकुम भाग्य’, ‘कुंडली भाग्य’, ‘ये हैं चाहतें’, ‘प्रेम बं’ध’न’ या मालिकांचा समावेश आहे. तसंच ‘इमली’, ‘गु’म है किसी के प्यार में’, ‘मेहंदी है रचने वाली’ या मालिकांचं चित्रीकरण हैदराबादमध्ये हलवण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

‘गुम है किसी के प्यार में’, ‘छोटी सरदारनी’ या मालिकांचे निर्माते राजेश सिंह सांगतात, ‘मालिकेच्या नव्या भागांची बँक नसल्यानं आम्ही हैदराबाद किंवा दिल्लीला शिफ्ट करण्याच्या विचारात आहोत. पण, हे आर्थिकदृष्ट्या खर्चिक काम आहे.’ असं राजेश सिंह सांगतात.

840905 h

पण आता गोव्यात जरी शू’टिं’ग हलवायला लागत असेल तरी तिथले काही नियम आहेत. गोवा सरकार चे तेही पाळावे लागतातच. म्हणजे जर गोव्यात चित्रीकरण करायचं असेल तर ए’न’ओ’सी हवीच.

गेल्या काही दिवसांत गोव्यात अनेक सिनेमांचं चित्रीकरण झालं. पण, यातील काही सिनेमांचं चित्रीकरण अधिकृत परवानगी न घेता होत होतं. त्यामुळे ते चित्रीकरण थांबवण्यात आलं. ‘एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा’ ही संस्था गोव्यात चित्रित होणाऱ्या सिनेमा, मालिकांना चित्रीकरणासाठी ‘ना ह’र’क’त प्रमाणपत्र’ देते. ए’न’ओ’सी’शिवाय गोव्यात चित्रीकरण करण्यास बं’दी आहे. त्यामुळे आता माहाराष्ट्रातून गोव्यात चित्रीकरणासाठी स्थलांतर होत असताना; अगोदर निर्मात्यांना त्या संस्थेकडून ए’न’ओ’सी घेणं बं’ध’न’का’र’क आहे.

See also  बॉलिवूडमध्ये यायच्या अगोदर प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर करत होती हे काम, ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी...

yeh hai chahatein 5f023bfe21ed109c79fb124d

ज्यांना गोव्यात शू’ट करायचं आहे त्यांना तिथं जाऊन परवानगी काढणे बं’ध’न’का’र’क ठरेल. अशी अवस्था सध्या मालिका, टीम आणि निर्माता यांची झाली आहे. की काय करावं ? हा प्रश्न त्यांच्या समोर आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment