या प्रसिद्ध अभिनेत्रीने फक्त या कारणामुळे सलमान खान सोबत काम करण्यास दिला होता नकार, कारण जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने वयाच्या 16 व्या वर्षी सलमान खानबरोबर काम करण्यास नकार दिला होता. आता यामागील कारण श्रद्धाने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी तिला आपला अभ्यास पूर्ण करायचा होता असे अभिनेत्रीने म्हटले आहे. श्रद्धाने २०१० मध्ये तीन पत्ती या चित्रपटाद्वारे बॉलीवूड मध्ये प्रवेश केला होता.

श्रद्धा म्हणाली की तिला लवकरात लवकर बॉलिवूडमध्ये यायचे होते पण शिक्षणपूर्ण झाल्यानंतर. ती म्हणाली, ‘माझ्या मते 15 किंवा 16 वर्षाचे वय खूपच लहान असते आणि मला कॉलेजमध्ये जाण्यासाठी माझे शालेय शिक्षण देखील पूर्ण करायचे होते. पण जेव्हा तुम्हाला सलमान खानबरोबर काम करण्याची संधी मिळेल तेव्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे खूप कठीण जाते.’

See also  "कमेंट्स करण्याआधी 10 वेळा विचार करा, अन्यथा परिणाम होतील खूपच वाईट, 'या' अभिनेत्रीने दिलीय ध'मकी...

अभिनेत्री श्रद्धाचा बागी 3 हा चित्रपट याच वर्षी रिलीज झाला आहे. 17 कोटींच्या ओपनिंगनंतर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 87 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची कमाई को-रो-ना वि-षा-णूच्या भीतीमुळे कमी झाली आहे, देशातील बहुतेक चित्रपटगृहे आता बंद आहेत.

त्याचबरोबर जानेवारी महिन्यात अभिनेत्रीचा स्ट्रीट डान्सर 3 डी हा चित्रपटही रिलीज झाला होता. वरुण धवनही त्या चित्रपटात होता. या चित्रपटाने देशभरात 68 कोटींची कमाई केली होती. श्रद्धा कपूरसाठी मागील वर्ष खूप चांगले होते. तिच्या दोन चित्रपटांची शंभर कोटींची उलाढाल झाली होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगची पत्नी आहे ही सुंदर बॉलीवूड अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment