अभिनेत्री श्रद्धा कपूरचे व्हाट्सअँप चॅट झाले ली’क, या खास व्यक्तीला करते दररोज व्हाट्सअँपवर बातचीत…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सगळेच बॉलिवूड स्टार्स हे जगाशी असलेले आपले नाते लपवताना दिसतात. कारण त्यांना त्यांच्या इज्जती ची खूपच पडलेली असते. तसे पाहिले तर याला अनेक कारणे आहेत, काहींना त्यांच्या करिअरमुळे त्यांच्या प्रेमाबद्दल खुलासा करायचा नाही, तर काही संबंध बि’घ’ड’ण्या’च्या भी’तीने त्यांच्या नात्याबद्दल सांगत नाहीत. पण असं म्हणतात की प्रेम हे लपवता येत नाही.

अशा स्थितीत बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या प्रेमाच्या बातम्या अनेकदा माध्यमांमध्ये मथळे बनतात. खूप व्हायरल होत असतात. या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे श्रद्धा कपूर. होय, सध्या सगळीकडे फक्त तिच्याच व्हायरल चाट ची चर्चा आहे.

8612849c 3d9f 11ea bfbd f812f33ac46f

श्रद्धा कपूरने चित्रपट इंडस्ट्रीत स्वतःचं एक स्थिर नावाजलेलं असं खास स्थान निर्माण केले आहे, ती बॉलिवूडच्या टॉप लिस्टमध्ये समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत जेव्हा श्रद्धा कपूर बाहेर पडते तेव्हा पापाराझी तिला तिच्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सदैव तयार असतात. मात्र, जेव्हा हे बॉलिवूड स्टार्स मीडियासमोर येतात, तेव्हा ते प्रत्येक गोष्टीबाबत सा’व’ध असतात. पण अलीकडेच श्रद्धा कपूर तिच्या सुरात गा’य’ब झाल्याबरोबर असे काही घडले की ती स्वतःच विचार करेल की हे असे का झाले. आणि हे केव्हा घडले ? कारण ते पर्सनल गोष्टी खूप लपवून ठेवतात. कधीच बाहेर येऊन देत नाहीत.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींचे आहेत एकमेकांसोबत खूपच क'डा'क्या'ची भां'ड'णे, या अभिनेत्रीने तर प्रियंकाला...

श्रद्धा कपूरच्या गप्पा ली’क झालेल्या आहेत. सध्या खूप व्हायरल होत आहेत : श्रद्धा कपूरला ( shardha kapur ) अलीकडेच पापाराझींनी तिच्या चित्रपटाच्या सेटमधून बाहेर पडताना पाहिले. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये श्रद्धा कपूर नेहमीप्रमाणेच आकर्षक दिसत होती. पापाराझींनी श्रद्धा कपूरला पाहिल्यानंतर लगेच तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली.

11 41 084453344shradha narikesari 2

पण श्रद्धा तिच्या फोनमध्ये इतकी बिझी होती की मीडिया समोर उभा आहे हे ही तिच्या लक्षातही आले नाही. त्यांना माहित नव्हते की त्यांच्या गप्पा देखील माध्यमांमध्ये पकडल्या जात आहेत जे त्यांचे फोटो काढत आहेत. आणि शेवटी तेच झालं तिच्या गप्पांचा फोटो काढला गेला आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोण आहे श्रद्धाची खास व्यक्ती ? जी व्हायरल झालेल्या फोटो त आहे : श्रद्धा कपूरच्या या गप्पा वाचल्यानंतर, हे स्पष्ट होते की तिच्या आयुष्यात कोणीतरी खास आहे ज्याला ती ‘खास’ मानते. आम्ही हे असे म्हणत आहोत कारण तिने त्या व्यक्तीचे नाव लिहिले नाही, परंतु त्या विशेष व्यक्तीचे नाव तीन हृदय इमोजींच्या नावाने सेव केले होते. श्रद्धाने या गप्पात लिहिले, ‘मला तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात कधीच भेटली नाही. तर समोरच्या व्यक्तीने उत्तर दिले आणि लिहिले, ‘मला आनंद झाला की तु माझ्यासाठी असा विचार करतीय ‘.

See also  अभिनेत्री नर्गिसच्या प्रेमात वे'डे झाले होते प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता राज कपूर, पण अभिनेत्री नर्गिसने...

11 42 203877572shradha narikesari 1

या गप्पांमध्ये श्रद्धा कपूरने पुढे लिहिले, ‘तु मला खूप चांगला वाटतो. तिच्या या संदेशाचे उत्तर समोरच्याने इमोजीसह पाठवले होते. पुढे श्रद्धाने लिहिले, ‘तू मला बरा वाटतोस. माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद. यानंतर समोरच्या व्यक्तीने उत्तर दिले आणि लिहिले, ‘हे माझे भाग्य आहे. जेव्हा तुला काही हवे असेल तेव्हा तू मला सांग.

मग हे सगळं पाहील्यावर वेळ येते ती म्हणजे रोहन श्रेष्ठसोबतच्या अफेअरच्या बद्दल. बऱ्याच दिवसांपासून चर्चा आहे , बॉलिवूडच्या कॉरिडॉरमधून बातम्या ऐकल्या जात आहेत की श्रद्धा कपूर या दिवसात फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. जरी श्रद्धा कपूर स्वतः तिच्या लव्ह लाईफवर मीडियासमोर उघडपणे बोलली नाही. श्रद्धा कपूरच्या गप्पा सिद्ध करतात की तिच्या आयुष्यात कोणीतरी आहे जो तिच्यासाठी खूप खास आहे. तर त्या खास व्यक्तीला स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

See also  या चार मुलींच्या जन्मांवर दुःखी होते त्यांचे वडील, आज करतात बॉलीवूडवर राज!

11 42 413366812shradha narikesari 3

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment