बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरला तिच्या वडिलांनी ध’क्के मा’रून काढले होते घराबाहेर, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला वाटतं की फक्त सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात अश्या गोष्टी घडतात की घर सोडून जाणे, रा’गा’व’णे, रु’सू’न जाणे, पण तसं नाहीये. सेलेब्रिटी लोकांचं ही आयुष्य आपल्यासारखच असतं. तेही आधी सर्वसामान्य होते. तर झालं असं की बॉलिवूड मधील एका प्रसिद्ध अभिनेत्री बाबत तो प्रकार घडला होता. आता तो नेमका काय ? तर चला तेच जाणून घेऊयात सविस्तर.

भारतीय समाजात लग्न फक्त एका व्यक्तीचे नसून दोन कुटूंबियांमध्ये होते हे नाकारता येत नाही. म्हणूनच हे खूप महत्वाचे आहे की जेव्हा आपण प्रेमात प’ड’ता आणि त्या व्यक्तीशी लग्न करण्याचा विचार करत असता तेव्हा आपल्याला प्रत्येकाची मान्यता मिळणं आवश्यक असतं. सध्या ग्राऊंड लेव्हल तर असं होतं आहे की घरी कळण्याच्या भी’ती’ने अनेक जण आ’त्म’ह’त्या वगैरे करत आहेत. किंवा प्रेम करतो हे सुद्धा घरी सांगू शकत नाहीत.

Shradha%20kapoor%20(2)

सगळी कडे सारखच आहे. तरी पण खे’द’ज’न’क बाब म्हणजे भारतात आजही प्रेम विवाह मोठा अ’ड’थ’ळा मानला जातो. आपल्या समाजाने भलेही आज कितीही प्रगती केलेली असो पण लव्ह मॅरेजकडे आजही वा’ई’ट नजरेनेच पाहिले जाते.

READ  सैफ अली खानच्या या सवयींमुळे करीनाला येतो भयंकर रा'ग, कधीही सांगतो मला हे काम करायला...

पण काही लोकांचा असं म्हणणं आहे की या सर्व प्रकरणांमध्ये बॉलिवूड कलाकार खूप भाग्यवान आहेत. खरच इतके भाग्यवान की इथे असं नसतं तू याच्या बरोबर का राहते आणि त्याच्या बरोबर. फ्रीडम ने आयुष्य जगण्यावर भर दिला जातो.

252 2521400 shraddha kapoor

कारण कलाकारांना केवळ त्यांच्या पसंतीचा जोडीदार निवडण्याचेच स्वातंत्र्य नसते तर लग्नाबाबतीत कोणत्याही प्रकारचे बं’ध’न त्यांच्यावर नसते. पण अशा लोकांना माहित नाही की प्रत्येकजण इतका भाग्यवान नसतो. काहींच्या बाबतीत असं नाही. सर्वसामान्य मध्ये असे आहेत आणि बॉलिवूड मध्ये सुद्धा. ज्यांना घरच्यांनी प्रेम नाकारलं आहे.

अशीच एक कहाणी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरची आहे. जिच्या वडिलांनी प्रेम प्रकरणाबद्दल समजल्यानंतर तिला घरातून हा’क’लू’न दिले होते. आता यांच्या घरात मात्र तेच घडलं की नाही. टिपिकल.

READ  तृतीयपंथींना चुकूनही दान करू नका या '5' गोष्टी; नाहीतर आयुष्याचा होईल नर्क...

crop

शक्ती कपूर यांनी त्यावेळी चे बरेच किस्से सांगितले. आपली चर्चा सुरू ठेवत शक्ती कपूर पुढे म्हणाले, ‘श्रद्धाकडे तीन घरे आहेत, त्यापैकी मी तिला एक घर भेट दिले आहे. श्रद्धा घरात राहणा-या मुलींपैकी एक आहे.

मला तर आठवत देखील नाही की ती शेवटची वेळ कोणाच्या घरी राहिली होती. श्रद्धा रात्री इतर कोठेही झोपण्यास कम्फर्टेबल नसते. तीला घराशिवाय झोप येतच नाही. म्हणजे तिची ना’ळ घराशी जोडलेली आहे.

अशा परिस्थितीत या गोष्टी होणे पूर्णपणे चु’की’चे आहे. इतकेच नाही तर श्रद्धानेही तिच्या नात्यावर मौन राखत आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘हृ’द’य तु’ट’ल्या’व’र खूप दु’:ख होते.

‘प्रेम आपल्याला वे’द’ना’शिवाय काहीच देत नाही. ‘श्रद्धा आणि फरहान यांच्या नात्यात किती सत्याता होती हे त्या दोघांनाच ठाऊक, पण आजही अशा अनेक मुली आहेत ज्यांना कौटुंबिक द’बा’वा’खाली येऊन आपले संबंध तो’डा’वे लागतात.

READ  अभिनेता मिथुन चक्रवर्तीची सून आहे ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

Shraddha Kapoor13

आता प्रेम तु’ट’ल्या वर किंवा ब्रे’क’अपमागे किती दुः’ख लपलेलं असतं हे काही वेगळं सांगायची गरज नाही. सगळ्यांच्या आयुष्यात काही न काही अश्या पध्दतीने घडलेलं आहे.

तर हरकत नाही. पण श्रद्धा ही एक उत्तम अभिनेत्री आहे. तिचा करोडो चाहता वर्ग भारतात आहे. तर तिचे अनेक चित्रपट येणार आहेत. तिला तिच्या पुढील वाटचाली करीता खूप साऱ्या शुभेच्छा.

EthWGXhWQAEZflr

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment