या विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती अभिनेत्री श्रद्धा कपूर, घरच्यांनी बॉयफ्रेंडच्या घरातूनच तिला खेचत बाहेर काढले होते…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

प्रेम हे कुणावरही होते. या नात्याला वयाचे बंधन नसते तर म’र्या’दां’चेही बं’ध’न नसते. कुणीतरी म्हटलं आहे की, प्रेम हे आंधळं असतं. तुम्ही- आम्ही केव्हा कोणत्या व्यक्तीच्या प्रेमात पडू, याची काही शाश्वती नाही. बॉलीवुड इंडस्ट्री मधील अशाच एका स्टार अभिनेत्रीची प्रेमकहानी आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. चला तर पाहूया मग कोण आहे ही अभिनेत्री, जिने प्रेमात आपल्या समाजाचा- घरपरिवाराचा कुणाचाही विचार केलाच नाही.

sarees to anarkalis 7 times shraddha kapoor rocked ethnic wear and proved shes every indian designers muse 0

आशिकी- 2 या चित्रपटातून सर्वांच्याच मनात घर करणारी अभिनेत्री श्रद्धा कपूरला आपण सर्वजण ओळखतो. कपूर परिवारात तर असे अनेक फेमस सितारे आहेत. ज्यांचे जगात लाखोंच्या पटीने फॅन्स आहेत.

अभिनेत्री श्रद्धा कपूर ही मात्र आताच्या नव्या जनरेशनची टॉप फेवरेट स्टार आहे. आतापर्यंत हीने अनेक टॉप बजेटस् चे चित्रपट केले आहेत. श्रद्धाचे बरेच चित्रपट हे बॉक्सऑफिस वर धू’मा’कू’ळ घालतात. आपल्या चाहत्यांसाठी दरवर्षी हिचे चित्रपट आवर्जून असतात. तिची साहो ही फिल्म खूप जास्त प्रसिद्ध झाली.

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला गूगलवर जबरदस्त प्रमाणात केलं जातंय सर्च, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...

Shraddha Kapoor site

या चित्रपटात बॉलीवुड मधील अनेक स्टार्स होते. चित्रपटांव्यतिरिक्त श्रद्धा ही आपल्या पर्सनल लाइफशी संबंधित अनेक गोष्टींमुळे देखील चाहत्यांच्या मनात घर करते. परंतु तुम्हांला माहित आहे का? श्रद्धा कपूर ही एका विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती.

ती त्याच्यासाठी एवढी पागल झाली होती की, तिच्या घरच्यांना तिचे हे अफेअर समजल्यावर त्यांनी तर श्रद्धाला तिच्या बॉयफ्रेंडच्या घरातून जबरदस्तीने खे’चू’न घेऊन आले होते. त्यामुळे श्रद्धा तेव्हा जास्त प्रमाणात प्रसिद्धीत झळकत होती. मीडियाच्या रिपोर्टस् अनुसार श्रद्धा कपूरचा हा विवाहित बॉयफ्रेंड आणखी कुणी नसून अभिनेता फरहान अख्तर होता.

article 2016123636513424694000

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तर हे रॉक ऑन- 2 या चित्रपटाच्या दरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. या दोघांचीही दिवसेंदिवस वाढत जाणारी जवळीक ही श्रद्धाच्या घरच्यांना मुळीच पसंत नव्हती. म्हणून तर त्यांनी एकदा श्रद्धाला फरहान अख्तरच्या घरातून हाताला धरून बा’हे’र का’ढ’ले होते.

See also  बाहुबली मधील कटप्पाची मुलगी आहे खूपच सुंदर, बॉलीवूडमधील अभिनेत्र्या देखील तिच्या पुढे फिक्या आहेत!

हे सत्य फरहान अख्तरच्या शेजारच्यांनीच सांगितले आहे. एका अहवालानुसार शक्ती कपूर आणि श्रद्धा कपूर ची मावशी पद्मिनी कोल्हापुरी हे फरहान अख्तरच्या घरीही गेले होते. तसेच तेथे त्यांचे खूप क’डा’क्याचे भां’ड’ण झाले.

52500499

जेव्हा या सर्व गोष्टी मीडिया समोर आल्या, तेव्हा शक्ती कपूरने सांगितले की, हे सगळं काही साफ खो’टं आहे. या सर्व गोष्टी काडीमात्र देखील सत्य नाही. मला देखील हे सर्व समजलं. परंतु मी मात्र यावर मुळीच विश्वास ठेवला नाही. कारण हे सर्व काही बदनामी करण्याच्या उद्देशाने केले गेले आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की, शक्ती कपूरने आपले म्हणणे मांडताना फरहान अख्तर व श्रद्धा कपूरचा उल्लेख कुठेही केला नाही. सध्या श्रद्धा कपूर ही आपल्या नव्या चित्रपटांच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.

See also  या बॉलिवूड अभिनेत्रीने आपल्या वडिलांनाच बनवले होते बॉयफ्रेंड, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment