या बॉलिवूड अभिनेत्रीच्या वडिलांनी कर्ज काडून घेतले होते घर, आज ती आहे बॉलिवूडमधील सर्वात यशश्वी अभिनेत्री…
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सुपरस्टार आहेत, ज्यांच्या मुली देखील आजच्या काळातील सर्वांच्या फेवरेट आहेत. अगदी त्याचप्रमाणे शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर. तिचा जन्म 3 मार्च 1987 मध्ये झाला होता.
आपल्या 10 वर्षांच्या करियर मध्ये तिने सर्वांत जास्त नाव कमावलं आहे. 2010 मध्ये तिने “तीन पत्ती” या चित्रपटात ङेब्यू केला होता. नुकताच तिचा जन्मदिन साजरा झाला. त्यादरम्यान तिने आपल्या वङिलांविषयी काही खास किस्से शेयर केले आहेत.
शक्ती कपूर हे आपली पत्नी शिवांगी आणि आपली दोन्ही मुलं सिद्धांत व श्रद्धा यांच्यासोबत मुंबईतील पाम बीच येथील रेसीङेंशियल कॉम्प्लेक्स मध्ये राहतात. 1975 मध्ये जेव्हा ते मुंबईत आले
तेव्हा त्यांना मुंबईत राहायला स्वतःचे घर सुद्धा नव्हते. पण 100 पेक्षा जास्त फिल्म्स मध्ये त्यांनी काम केले होते. तर आज ते आपल्या अपार्टमेंटच्या पूर्ण प्लोअरचे मालक आहेत.
जितेंद्र यांच्या सल्ल्यानुसार शक्ती कपूर याने प्रॉपर्टी मध्ये इन्व्हेस्ट करायचे ठरवले होते. 7 लाखांचे कर्ज घेऊन त्यांनी या बिल्डींग मध्ये तीन बेडरूमचा प्लॅट घेतला होता. 1982 मध्ये आपल्या लग्नानंतर शेजारील आणखी एक प्लॅट विकत घेतला होता.
1984 मध्ये आपल्या मुलाचा जन्म झाल्यावर त्यांनी आणखी एक प्लॅट विकत घेतला होता. तर आता ते संपूर्ण प्लोअरचे मालक आहेत. मुंबईतील शक्ती यांच्या घराचे इंटेरियर खास स्वरूपात ङिजाइन केले आहे.
त्यांच्या स्टाईल प्रमाणेच त्याचे घर पण खूप शानदार आहे. शक्ती कपूर यांचे आलिशान अपार्टमेंट कोणत्याही महालापेक्षा कमी नाही. या घरात शानदार मूर्ती आणि सुंदर पेंटिंग्ज आहेत. तसेच त्यांच्या घरातील भिंतींना सिम्पल पिवळा रंग दिला आहे. तसेच अतिशय सुंदर ङेकोरेट करण्यात आले आहे.
शक्ती कपूर याची पत्नी शिवांगी हिने आपल्या आवडीचे सुंदर पेंटिंग्ज आणि वास्तूकला यांच्या मूर्ती देखील लावल्या आहेत. त्यांनी आपले घर लिविंग रूम पासून बाहेर पर्यंत सर्व काही छान ङिजाइन केले आहे. याव्यतिरिक्त जुहू बीच वरून त्याचा सुंदर निसर्गरम्य देखावा दिसतो.
अभिनेते शक्ती कपूर यांनी आपल्या सुरूवातीच्या काळात फिल्म्स मध्ये छोटे- मोठे रोल केले आहेत. मात्र त्यांना ओळख तर 1980 मध्ये आलेल्या कु’र्बा’न या फिल्ममुळे मिळाली. त्यांनी नशीब, रॉकी, वारदात, सत्ते पे सत्ता, हिरो, जानी दोस्त, म’क’स’द, करिश्मा कुदरत का, कर्मा, गुरू यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.