प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने लग्नाबाबत केला मोठ्ठा खुलासा, ऐकून विश्वासच बसणार नाही!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडमधे आलेला पहायला मिळतो आहे. या व्हिडिओच्या माध्यामातून हा खुलासा निश्चित होतो की, श्रद्धा तिच्या लग्नाबाबतच्या निर्णयावर काय विचार करते आहे.

सध्या मराठी सिनेसृष्टी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक जोड्या लग्नबं’ध’ना’त अ’ड’क’ता’ना पहायला मिळतं आहेत. जसं की, वरूण धवन नुकताच लग्नबं’ध’ना’त अडकला आणि त्यानंतर आलिया भट, श्रद्धा कपूर यांच्या लग्नाविषयीचीही चर्चा रंगली.
Shraddha Kapoor in yellow Arpita Mehta sari embellished blouse maang tikka
आता पुढे बाॅलीवुडमधील कोणतं कपलं लग्नबंधनात लवकर अ’ड’क’णा’र याकडे चाहत्यांच निश्चितच लक्ष लागलेलं आहे. याचदरम्यान एका फोटोग्राफरने जेव्हा श्रद्धाला तिच्या लग्नाबाबत विचारले तेव्हा तिने अगदी जुजबी आणि हटके उत्तर दिले.

Advertisement

एयरपोर्टवर एका फोटोग्राफरने जेव्हा श्रद्धाला प्रश्न विचारला तेव्हा हसत मिश्किलपणे श्रद्धा मराठीतच त्याला म्हणाली, “काय करतोय असं?” या तिनेच हसत फिरकी घेतलेल्या प्रश्नावर नंतर कोणीच तिला काही प्रश्न नाही केला.
ElQXSzEUYAAimJm
अभिनेत्री श्रद्धा कपूर अगदीच खुशमिजाजी आणि हरफनमौला असल्याची प्रचिती आजवर सर्व चाहते व रसिकप्रेक्षकांना मिळते. श्रद्धा व रोहन श्रेष्ठ या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्र्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आहेत खूपच महाग, या अभिनेत्रीच्या मंगळसूत्राची किंमत ऐकून थक्क व्हाल!

यावर श्रद्धाचे वडील शक्ती कपूर यांनीही काही दिवसांपूर्वीच प्रतिक्रिया दिली आहे. परंतु श्रद्धा अथवा रोहन या दोघांपैकी कोणीही अजूनतरी दोघे रिलेशनशीपमधे किंवा एकमेकांना डेट करत असल्याचे कुठलेही संकेत दिलेले नाहीत.
Ep8LhoNXYAI MMm
श्रद्धा कपूर हिंदी सिनेसृष्टीतल्या नानाविध प्रकारच्या भुमिका अगदी हिरारीने साकारत असते. तिच्या विनोदी, गंभीर, कधी रोमॅन्टिक तर कधी अगदीच वि’रो’धी अशा भुमिका आपण आजवर विविध सिनेमांमधून पाहिल्या आहेत.

Advertisement

“छिछोरे” सिनेमातली तिची भुमिका पाहिली तर काहीसा स्टेबल पात्राच्या भुमिकेची झलक त्यात पहायला मिळते. “स्त्री” या काही दिवसांपूर्वी येऊन गेलेल्या हाॅ’र’र’प’ट सिनेमात श्रद्धा कपूर हिने जी भुमिका साकारली होती त्यानुसार तीच पात्र थोडसं क’न्फ्यु’ज’न निर्माण करून जाणारं ठरलं आहे.
74959893 210403619965332 2322800037374735090 n
श्रद्धाने चेतन भगत यांच्या कादंबरीवर आधारीत रिलीज झालेल्या “हाफ गर्लफ्रेंड” या सिनेमात जी भुमिका साकारली होती, त्या भुमिकेतूनही तिने आपली छाप रसिकप्रेक्षकांच्या मनावर उमटवली. श्रद्धा आपल्या अभिनयाने निश्चितच हिंदी सिनेसृष्टीत भविष्यात एक मोलाचा टप्पा गाठणार यात काहीच वाद नाही.

See also  सरकारी नोकरी सोडून हे कलाकार आले होते बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये, आता आहेत खूपच प्रसिद्ध अभिनेते...

श्रद्धा कपूर हिने केवळ आपल्या कुशल अभिनयाच्या जोरावरच नाही तर आपल्या नृत्य कौशल्याच्या जोरावरही तिने सर्वांना घा’या’ळ करून सोडले आहे. श्रद्धाचे डान्सवर आधारित एबीसीडी 1, 2 आणि त्याचा तिसरा भाग असलेला सिनेमा स्ट्रीट डान्सर 3 डी हेदेखील चांगल्याच रितीने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.
cfad25454a1cce9ab007933cc1fae942
यात वरूण धवनदेखील आहे. श्रद्धा कपूरच्या लग्नाबाबत आता नेमका काय खु’ला’सा शेवटी समोर येणार ही एक को’ड्या’त’ली बाब राहिल की काय? असा प्रश्न पडतो. रोहन श्रेष्ठ या व्यक्तीसोबत श्रद्धा स्वत: जर लग्नास तयार असेल तर तिचे वडील शक्ती कपूर यांना काहीच अ’ड’च’ण नाही,

Advertisement

असही त्यांच्याकडून ऐकायला मिळालं आहे. आता केवळ श्रद्धाच्या लग्नाची फायनल गोष्ट समोर आल्यावरचं किती निकष आणि अनुमान खरे ठरतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
whatsapp image 2019 10 21 at 5.04.56 pm
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

See also  सुशांतसिंह आ'त्म'ह'त्या प्रकारणानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया करतेय हा नवीन चित्रपट, चित्रपटाचं नाव ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

Leave a Comment

close