विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती अभिनेत्री श्रीदेवी, पण अभिनेत्याच्या पत्नीने केले होते असे काही कि…

.

आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीच्या सौंदर्याची दूरदूर पर्यंत व्हायची आणि तिच्या सौंदर्याचे लाखो, पण श्रीदेवी विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झाली होती हे तुम्हाला माहित आहेत का? श्रीदेवीमुळे त्या अभिनेत्याच्या घरात कलह सुरु झाला होता आणि प्रकरण आ-त्म-ह-त्ये पर्यंत पोहचले होते.

१३ ऑगस्ट १९६३ रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या श्रीदेवीचे पूर्ण नाव श्री अम्मा यंगर अयप्पन असे होते. वयाच्या ४ त्या वर्षी तिने चित्रपटांमध्ये अभिनय करण्यास सुरवात केली.

श्रीदेवी हिने १९६७ मध्ये ‘कंधन करुनई’ या चित्रपटाद्वारे चित्रपटांत पदार्पण केले. श्रीदेवीचा चित्रपट प्रवास १९८०-९० च्या दशकात खूप शिखरावर पोहचला होता. श्रीदेवीला जवळपास सर्व चित्रपट पुरस्कार मिळाले होते. तिला भारत सरकारचा चौथा सर्वोच्च सन्मान पद्मश्रीही देण्यात आला होता.

दशकांपर्यंत बॉलिवूडवर राज्य केलेल्या श्रीदेवीला नेहमी पहिला फीमेल सुपरस्टार आणि मेगास्टारचा दर्जा देण्यात येतो. याचा अंदाज तुम्ही या वरून लावू शकता की 80 च्या दशकात ती बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. आपल्या नावावर सातत्याने अनेक सुपरहिट चित्रपट देण्याचा विक्रम आणि त्या काळातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही श्रीदेवीच्या नावावर आहे.

श्रीदेवी जेव्हा तिच्या करिअरच्या सर्वोच शिखरावर होती तेव्हा तिचा त्या काळातील टॉप अभिनेता असलेल्या मिथुन चक्रवर्ती याच्या प्रेमात ती पडली होती. या दोघांनी १९८४ मधील ‘जाग उठा इंसान’, १९८७ मधील वतन के रखवाले, १९८८ च्या ‘वक्त की आवाज’ आणि १९८९ मधील ‘गुरू’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. त्यावेळी मासिके व वर्तमानपत्रातून या दोघांचे प्रेम प्रकरण बाहेर येऊ लागले होते.

मीडिया रिपोर्टनुसार मिथुन आणि श्रीदेवी यांनी त्यावेळी मंदिरात जाऊन गुपचूप लग्न केले होते. मिथुनने श्रीदेवीशी लग्न करण्यापूर्वी योगिता बालीशी लग्न केले होते असे बोलले जाते. श्रीदेवी हिने मिथून कडून योगिता बालीने घटस्फोट घेण्यास तिला राजी केले होते. जेव्हा दोघांच्या अफेअरची आणि त्यानंतरच्या छुप्या लग्नाची बातमी माध्यमांपर्यंत आली तेव्हा योगिता बाली मिथुनवर खूप चिडली होती.

योगीता बालीने नंतर यांच्या नात्यामुळे आ-त्म-ह-त्येचा प्रयत्न देखील केला होता, त्यामुळे मिथुन तिला घटस्फोट देण्याची हिम्मत करू शकला नाही. अशा प्रकारे श्रीदेवी आणि मिथुन यांना त्यांचे लग्न जगासमोर कधीच उघड करता आले नाही.

पण, आजही श्रीदेवीचे नाव योगिता बालीबरोबर विकीपीडियावरील मिथुनच्या प्रोफाइलमध्ये पत्नीच्या जागी आहे. इतकेच नाही तर श्रीदेवीच्या विकीपीडिया प्रोफाइलवर मिथुन चक्रवर्ती आणि बोनी कपूर यांची नावे अद्याप तिच्या पतीच्या नावाच्या जागी आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment