वा’दातून खुलली होती प्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे अणि निखिल यांची प्रेमकथा, ऐकून थक्क व्हाल!

आज तमाम महाराष्ट्राच्या ओठावर जडलेलं एक भन्नाट नाव म्हणजे, “चला हवा येऊ द्या”. चला हवा येऊ द्या या मराठी कार्यक्रमाने मराठीच्या स्टेजवर एक वेगळाच प्रयोग निर्माण करत, प्रेक्षकांना कायम हसण्यासाठीचा प्लॅटफाॅर्म तयार केला.

झी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या या कार्यक्रमाला आजवर रसिकांकडून तितक्याच हिरारिची दादही मिळाली. आणि तेवढ्याच जोमाने आपले लाडके निवेदक म्हणजे निलेश साबळे यांनी त्यांच्या टिमला एकत्र जपतं हा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.

निलेश साबळे केवळ याचं निवेदनचं नाही तर दिग्दर्शनदेखील करतात. आणि या टिमचे सर्वच कलाकार अर्थात भाऊ कदम, कुशाल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, योगेश सिरसाट व इतर मंडळी नेहमी त्यांच्या निखळ विनोदाच्या शैलीने आपलं मनोरंजन करत असतात.

या सर्व बाबींवर प्रकाश टाकायचं कारण म्हणजे एवढचं की या सर्व इतर पुरूषमंडळींसोबत खांद्याला खांदा लावून एकमेव अभिनेत्री इथे अधिराज्य गाजवते ती म्हणजेचं, श्रेया बुगडे. श्रेया बुगडे ला आजवर या मंच्याच्या माध्यमातून जेवढं पाहिलं आणि अनुभवलं त्यावरून तुम्ही इतरांना तिच्या यशाच्या गोष्टींची उदाहरणे देऊ शकता, हे निश्चित.

श्रेया बुगडे शक्यतो कार्यक्रमात बऱ्याचदा रचल्या जाणाऱ्या सिनेमांच्या कथेत नायिकेच्याच भुमिकेत दाखवली जाते, आणि तरीदेखील त्या भुमिकेतूनही ती एखादा भन्नाट विनोदी पंच मारून तुम्हाला हसवून जाते हीच तिची खासियत आहे. अशाच या लाडक्या व विनोदी श्रेया बुगडेच्या प्रेमकथेतल्या एका भन्नाट गोष्टीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग पाहुयात नेमकं काय आहे तिच्या प्रेमातलं ट्विस्ट ?

सुरूवात करूयात ती श्रेया बद्दलच्या माहितीपासून. तिचा जन्म हा पुण्यात एका मराठी कुटुंबात झाला. महत्वाचं म्हणजे आज बघता बघता ती तरूणाईच्या ग’ळ्या’त’ला ताईत झाली आहे, ही वाखाणण्याजोगी बाब आहे. “फु बाई फू” या कार्यक्रमातून नंतर चला हवा येऊ द्या मधे टिकून राहण्याचा अभुतपूर्व प्रवास,

मुळात सर्वसाधारणत: कार्यक्रमात गरजेची असणारी एनर्जी, विनोदाची अचुक टायमिंग, या सर्वच बाबीत श्रेया अगदी निपुण आहे. रसिकप्रेक्षकांच्या लाडक्या श्रेया बुगडेने २०१५ साली निखिल नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं. आश्चर्याची बाब म्हणजे, एका मालिकेदरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती.

या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यान निखिल ने अनेकदा श्रेयासोबत बोलण्याचा प्रयत्न केला परंतु नेहमी वादच होत राहिले. आणि या वा’दा’दि’त गोष्टींदरम्यान निखिलने एका मालिकेची निर्मिती केली, त्यावेळी त्याला शुभेच्छा द्यायला स्वत:

श्रेयाने फोन केला. श्रेयाच्या त्या फोननंतर दोघांमधील परिचय वाढण्यास सुरूवात झाली. आणि अशा रितीत पुढे हे नातं खुलत गेलं. आधी वा’द, नंतर ओळख, मग मैत्री आणि फायनली प्रेम असा काहीसा या दोघांच्या नात्याचा प्रवास झाला आहे.

निखिलने स्वत:हून पुढाकार घेऊन श्रेयाला प्रपोज केलं होतं, आणि नंतर दोघांमधल्या सर्वच गोष्टी वर्कआउट झाल्याने ही जोडी पुढे विवाहब’द्ध झाली. श्रेया बुगडेने अनेकदा विनोदी भुमिकेतून छाप उमटवली असली तरी तिच्या काही गं’भी’र भुमिकाही छानच असतात. समुद्र या नाटकात तिच्या विविधांगी क्षमतांचा आपल्याला पुरावा भेटतो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment