या भारतीय क्रिकेटरसोबतचा चहलची पत्नी धनश्रीचा डान्स व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल, पाहून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

तुम्हाला आजवर धनश्री वर्माबद्दल माहितच आहे. तिला व्हिडिओ बनवण्याचा छंद आधीपासूनच आहे. मागेच तिचं आणि भारतीय गोलंदाज चहल या दोघांच लग्न झालं. धनश्रीला केवळ डान्स करण्याचा छंदच नाही तर ती एक उत्कृष्ठ डान्सरही आहे. ती सतत सोशल मीडियावर आपल्या व्हिडिओच्या पोस्टमुळे चर्चेत असते.

Ee5IP FVAAIaZ07

Advertisement

परंतु भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर कधी फारसा असा डान्स करताना पहायला मिळत नसायचा आणि आता तोदेखील धनश्री सोबत गाण्यांच्या बी’ट्स’व’र ताल धरताना पहायला मिळत आहे. श्रेयस अय्यर आणि धनश्री वर्मा दोघांचाही डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर फारच जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे. श्रेयस अय्यरने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केल्याच पहायला मिळालं आहे.

See also  "तारक मेहता..." मधील गडा इलेक्ट्रॉनिक्सचा खरा मालक आहे हा व्यक्ती, जाणून घ्या कोण आहे तो व्यक्ती...

धनश्री आणि श्रेयस हे दोघे रोझेझ या गाण्यावर थि’र’क’ता’ना पहायला मिळत आहेत. “आम्ही पायांचा विचार करत आहोत.” अशा प्रकारचा को’ड्या’त टा’क’णा’रा कॅप्शन टाकत श्रेयसने हा व्हिडीओ शेअर केला आणि पाहता पाहता हा व्हिडीओ ४ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळवून गेला.

Advertisement

दोघांच्या डान्सच्या कलाकृतीवर अनेक कमेंट्सचा वर्षावदेखील झाला असल्याच पहायला मिळालं. धनश्री वर्मा पेशाने एक डॉक्टर आहे. शिवाय तिचं स्वत: युट्यूबवर चॅनेल आहे, ज्याला नाही म्हणता २० लाखांपेक्षा अधिक सबस्क्राईबर्स आहेत. धनश्री आणि भारताचा गोलंदाज युझी चहल दोघांनी डिसेंबरमधे लग्न केलं आहे.

Advertisement

धनश्री वर्मा स्वत:चा डान्स स्टुडिओदेखील चालवत आहे. धनश्री वर्मा कोरीओग्राफीदेखील करते. धनश्री एक डें’टि’स्ट आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची प्रेमकहाणी खुलली. धनश्रीने तिच्या युट्यूबवर गुरू रंधावा, राजकुमार राव, मौनी राॅय यांच्यासोबतही डान्स व्हिडिओ बनवले आहेत.

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांनी केले होते अंतरजातीय आणि धर्म बदलून लग्न, या अभिनेत्रीने तर...

thumb

Advertisement

धनश्रीचा जन्म दुबाईत झाला परंतु तिचं कुटुंब मुंबईतच सेटल झालेलं आहे. शाळेसोबत महाविद्यालयीन पूर्ण शिक्षण तिचं मुंबईतच झालं. धनश्रीचे वडील कपील वर्मा हे एक बिझनेसमॅन आहेत. धनश्रीने तिच्या शिक्षण घेतलेल्या प्रोफेशनमधेही काम केलं आहे.

तिने मुंबईतल्या डें’टी’सि’मो डें’ट’ल केअर ॲण्ड स्पा इन मुंबई या द’वा’खा’न्या’त तिची प्रॅक्टीस पूर्ण करत नंतर इंटर्नशिप डी वाय पाटील, डें’ट’ल काॅलेज ॲण्ड हाॅ’स्पि’ट’ल येथे पा’र पा’ड’ली. जवळपास २०१५ या सालात धनश्रीने तिच्या युट्यूब चॅनेलची लाॅंन्चिग केली. चहल आणि धनश्री वर्मा यांची प्रेमकहाणी खुलली ती मैत्रीमधून आणि याला महत्वाचं कारण ठरलं ते म्हणजे लॉ’क’डा’ऊ’न.

Advertisement

IMG 20201222 205407

लाॅ’क’डा’ऊ’न’मधील काळात चहलने धनश्रीकडे डान्स क्लासेस लावले होते, याच दरम्यान दोघांची मैत्री झाली आणि हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात बदलली. श्रेयस अय्यरबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या विजय हजारे ट्राॅ’फी’मधे मुंबई संघाच नेतृत्व करताना दिसणार आहे.

See also  हा प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर अ'चानक अ'डकला लग्नबंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Advertisement

Leave a Comment

close