“ज्या मित्रांसाठी चित्रपट केले त्यांनीच पाठीत खं’जीर खु’पसले'” या प्रसिद्ध अभिनेत्याने केलं ध’क्कादायक विधान…

बॉलिवूड बद्दल आणि त्यात काम करणाऱ्या सुपरस्टार कलाकारांबद्दल आज अनेकांना कुतूहल वाटतं. आकर्षण वाटतं क्षेत्राचं आणि त्यात काम करणाऱ्या चं. पण त्या सर्वांना तिथला खरा चेहरा माहीत नसतो. आपल्याला वाटतं की बॉलिवूड हे खूप ग्लॅमर आणि सुंदर जीवन जगतं. सगळं चांगलं नसतं. काही गोष्टी माहीत झाल्यावर कळतात. तर आज आपण त्याच चर्चेत राहणाऱ्या बॉलिवूड ची दुसरी बाजू जाणून घेऊयात.

YASH5

जे चित्रपट पुढे सांगितले जातील त्यावरून आपण तो अभिनेता कोण हे ओळखायचं आहे. इकबाल’, ‘ओम शांती ओम’, ‘गॉलमाल ‘, ‘हाऊसफुल २’ सारख्या हिट चित्रपटात काम केलेला मराठमोळा अभिनेता आठवतो ? अहो श्रेयस तळपदे. जो सध्या कामाच्या शोधात आहे. अनेक चित्रपटात झळकलेल्या श्रेयसकडे मागील दोन वर्षांपासून एकही चित्रपट नाही.

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा श्रेयस सध्या मात्र अनेक अडचणींचा सामना करत आहे. स्वतःची प्रसिद्धी करता येत नसल्यामुळे आमच्याकडे कोणी पाहतही नाही असं श्रेयसचं म्हणणं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने बॉलिवूडबद्दल अनेक ध’क्कादायक खुलासे केले आहेत. आणि त्यामुळे अनेकांना बॉलिवूड च्या बऱ्याच बाजू समोर आलेल्या आहेत. ज्या आता आपण श्रेयस च्या मताने जाणून घेणार आहोत.

See also  अभिनेता वरुण धवनच्या गर्लफ्रेंडबद्दल अभिनेत्री सारा अली खानने केला मोठ्ठा खुलासा, ऐकून थक्क व्हाल!

shreyas talpade actor in marathi serial

अभिनेता श्रेयस तळपदे ने देशातील अग्रगण्य असलेलं इंग्रजी दैनिक म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया. जिथं दिलेल्या मुलाखतीत श्रेयसने बॉलिवूडचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे. त्या मुलाखतीत श्रेयस काय म्हणला बरं ? तो म्हणाला की ”इकबाल’ चित्रपटानंतर मला एकही मुख्य भूमिका असलेला चित्रपट मिळाला नाही कारण मला स्वतःची प्रसिद्धी करता येत नाही.

स्वतःला सतत लोकांसमोर ठेवता येत नाही. सतत चर्चेत राहता येत नाही. तुम्हाला तुमच्या कामामुळे दुसरं काम मिळालं पाहिजे पण इथे तसं काहीही होत नाही. तुम्ही सोशल मीडियावर चर्चेत राहायला असमर्थ ठरलात तर तुम्हाला काम मिळणंदेखील बंद होतं. आज असे अनेक जण आहेत ज्यांना अभिनय येत नाही तरीही ते फक्त प्रसिद्धीच्या जोरावर मोठमोठ्या चित्रपटात काम करतायत आणि आमच्यासारखे ज्यांना खरंच अभिनय येतो ते कामाशिवाय घरी बसलेत.

79643616

त्याने बोललेलं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याचे खरे खडे असे बोल आहेत. आज ज्यांना क ख ग सुद्धा येत नाही ते आज काम करून उगाच गर्दी करतायत. आणि श्रेयस सारख्या अनेक हरहुन्नरी असणाऱ्याना कामे मिळत नाही हे दुर्दैवच.

See also  अभिनेता अक्षय कुमार नेहमी कॅमेऱ्यापासून का लपवतो त्याच्या मुलीला? कारण ऐकून तुम्हीदेखील व्हाल भावुक...

त्याने त्याच्या सोबत काम करणाऱ्या अभिनेत्या बद्दल बरेच काही सांगितले आहे. सहकारी अभिनेत्या बद्दल बोलताना श्रेयस म्हणतो, ‘बॉलिवूडमधील कित्येक अभिनेते माझ्यासोबत काम करायला तयार नाहीत आणि मला चित्रपटांमध्ये घेऊ इच्छित नाहीत.

njcdjcf 2020 11 23 6 37 1 thumbnail

पण मी याच मित्रांच्या भल्याचा विचार करून काही चित्रपट केले आणि आज त्यांनीच माझ्या पाठीत खं’जी’र खु’प’स’ला. काही मित्र पुढे गेले, चित्रपट बनवू लागले. मलापण चांगल्या भूमिकांची गरज आहे. मी अशा भूमिकांच्या शोधात आहे. मी या मंचावर अभिनय करताना म’र’णं जास्त पसंत करेन.

जेव्हा जेव्हा मी निराश होतो तेव्हा मी स्वतःला समजावतो की निराश होऊ नको. तू तोच अभिनेता आहेस ज्याने ‘इकबाल’ केलाय. बॉलिवूडमध्ये लोकांचा इगो फार नाजुक आहे.’ श्रेयस सारख्या प्रतिभावंत कलाकाराला बॉलिवूडमध्ये काम न मिळणं ही मोठी शोकांतिका आहे.

See also  अभिनेत्री करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे या ध'क्कादायक कारणामुळे झाले होते ब्रेकअप, कारण ऐकून थक्क व्हाल!

nationalherald%2F2019 05%2F6308b1f4 26b7 451d 8149 28aa3349a4d4%2Fshreyas talpade

हिंदी सिनेसृष्टीत येण्यापूर्वी श्रेयस तळपदे याने मराठी रंगभूमी आणि सिनेमांमध्ये बरंच नाव कमावलंं आहे. इकबालशिवाय त्याने डोर, ओम शांती ओम, वेलकम टू सज्जनपुर, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल ३, हाऊसफुल २, पोस्टर बॉइज, गोलमाल अगेन अशा बर्‍याच प्रसिद्ध आणि यशस्वी सिनेमांमध्ये काम केले आहे.

आज श्रेयस तळपदे सारखे अनेक अभिनेते खूप काही येत असूनही आणि चांगलं याआधी काम केलेलं असून सुद्धा वंचित आहेत. कामाच्या शोधात आहेत. श्रेयस ला लवकर काम मिळो आणि त्याला त्याच्या पुढील भावी वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.

I Do Not REGRET Any Of My Films Or Any Of My Decision Because%E2%80%A6 Shreyas Talpade Golmaal Again

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close