महाभारतात भीष्म पितामह यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यावर को’सळलं आर्थिक सं’कट, खर्चासाठी करतोय हे काम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

देशभरात करोना हा म’हा’भ’यं’क’र रो’ग आपला भयानक पणा दिवसेंदिवस जास्त दाखवत चालला आहे, यामध्ये खूप जणांना ईलाज मिळणे खूप क’ठी’ण झाले आहे, काही अशे जण पण आहेत जे आर्थिक वाईट परिस्थिती मधून चालले आहेत.

लॉ’क’डा’उ’न मध्ये काम थांबल्यामुळे लोकांनकडे आर्थिक अ’ड’च’णी खूप वाढत चालल्या आहेत. ही गोष्ट फक्त जनसामान्य लोकांवर लागू पडत नाही तर ह्याच परिस्थितीत सध्या टीव्ही वरील कलाकार सुद्धा आहेत. आत्ता अलिकडेच कृष्णा सिरीयल मध्ये भीष्म पितामह यांची भूमिका करणारे अभिनेता सुनील नागर यांनी सांगितलं आहे की ते ह्या दिवसात कोणत्या परिस्थितीतुन जात आहेत.

एका मुलाखती दरम्यान सुनील म्हणाले की माझी पूर्ण साठवलेली रक्कम सुद्धा आत्ता संपली आहे, कुटूंबातील सर्वांनी नातं-गुत तोडून टाकलं आहे. काही घरगुती अ’ड’च’णी’मुळे त्यांना आपलं घर देखील विकणे भाग पडले आत्ता ते सध्या भाड्याच्या घरात स्थित आहेत. आत्ता माझ्यावर अशी परिस्थिती आली आहे की मी भाड्याने राहणाऱ्या घराचे भाडे सुद्धा देऊ नाही शकत आहे.

See also  "लग्न करून मी माझा बदला पूर्ण केला", अखेर पद्मिनी कोल्हापुरेने सांगितले आपल्या वैवाहिक जीवनाचे सत्य...

freepressjournal%2F2021 04%2F2eb8b089 e576 4a54 acf8 812d9cb8b318%2Fcats

एका दुसऱ्या मुलाखतीत सुनील म्हणाले की ह्या सर्व परिस्थितीला मी कोणाला दो’षी ठरवू ? जेव्हा मी काम करत होतो तेव्हा मी खूप कमाई केली होती, त्यावेळी मिने खूप सारे हिट्स शो केले त्याचबरोबर खुप साऱ्या चित्रपटात देखील काम केलं. लोकांना माझं काम खूप आवडला सुद्धा त्यावेळी माझ्याजवळ कामाची काहीच कमी न्हवती. परंतु आज ह्या सद्य परिस्थिती आम्हाला काहीच काम नाहीयेत.

यानंतर सुनील म्हणतात की मी एक प्रशिक्षण घेतलेला उत्तम गायक आहे. ज्यामुळे ह्या गोष्टीमुळे मला काही दिवसांपूर्वी हॉटेल मध्ये गाण्यासाठी ऑफर केले होते. ते लोक माझा दिवसाचा सर्व खर्च बगणार होते पण नंतर लॉ’क’डा’उ’न पडलं त्यामुळे सर्व हॉटेल्स बंद पडली. मी मागच्या काही महिन्यापासून भाडे देण्यासाठी असमर्थ ठरलोय.

See also  वयाच्या 15 व्या वर्षी घरातून पळून गेली होती कंगना राणावत, पुढे मुंबईत एकाने लावलं ड्र'ग्जचं व्य'सन, पुढे जे झालं ते...

Sunil Nagar

सुनील म्हणतात की ही गोष्टी मी माझ्या मित्रांना देखील सांगितली होती, त्यानंतर त्यांनी ही पोस्ट सोशलमीडियावर पोस्ट करण्याची इच्छा व्यक्त केली. सुनील म्हणतात की त्यानंतर मला CINTAA ने मला संपर्क केला आणि मला आश्वासन दिलं की ते माझी मदत करतील पण ह्यासाठी किती वेळ लागेल सांगता येत नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment