अभिनेता संजय दत्तने न’शेमध्ये अभिनेत्री श्रीदेवी सोबत केले होते असे काही, की ऐकून विश्वासच बसणार नाही!

हिंदी सिनेमाच्या जगतात दोन कलाकारांच्या मधे भां’ वा ‘वा’द’वि’वा’द होणं हे साहजिक आहे. परंतु कधीकधी ती भां’ड’ण, ते वा’द इतके वि’को’पा’ला जातात की कलाकार दुसऱ्या कलाकारासोबत नंतर कधीही काम करायला तयार होत नाहीत.

सिनेजगतात अशा काही गाजलेल्या वा’द’वि’वा’दां’पै’की एक म्हणजे, अभिनेत्री श्रीदेवी आणि अभिनेता संजय दत्त यांच्यातला वा’द. संजय दत्तच्या एका चु’की’मु’ळे श्रीदेवीने थेट त्याच्यासोबत काम करायचं तर दुरचं पण बोलणही थेट बंद करून टाकलं होतं. श्रीदेवीबद्दल बोलायच म्हणजे बाॅलीवुडला लाभलेली प्रतिभासंपन्न आणि कलागुणांनी अगदीच परिपूर्ण अशी अभिनेत्री होती ती.

आजही न जाणो कित्येक रसिकप्रेक्षकांच्या मनावर फक्त आणि फक्त तिचचं अधिराज्य चालतं. अनेकांसाठी श्रीदेवी एक अचाट प्रतिभा लाभलेली सदाबहार अभिनयाचा अनमोल खजिनाच होती. दुसरीकडे संजय दत्त अर्थात संजू बाबाबद्दल बोलायचं म्हणजे, तमाम तरूणाईवर आपल्या डॅ’शिं’ग, रूबाबदार आणि कलेतून दाखवलेल्या हर एक पात्रातून आपली छाप त्याने उमटवली होती. संजय दत्तच्या आयुष्यावर राजकुमार हिराणी यांनी मागेच चित्रपटही रिलीज केला.

या सिनेमालाही चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला लाभला. संजूचा कार्यकाळ बराचसा अंधारात आणि चु’की’च्या पावलांवर राहिल्याने वा’दा’दि’त राहिला असला तरी त्याने आपल्यातलं सत्य स्विकारत जनतेसमोर ते मांडण्याच जे धा’ड’स केलं, त्याची एकप्रकारे दादच द्यावी लागेल. तर एकिकडे श्रीदेवी आणि दुसरीकडे संजय दत्त, आता आपण नेमका काय किस्सा घडला होता ज्यामुळे श्रीदेवी संजूवर ना’रा’ज झाली होती ते पाहूयात.

श्रीदेवीने संजय दत्तसोबत काम केल्यावर तिला एक प्रचिती आली होती की, संजय दत्त कधीकधी दा’रू’च्या न’शे’त असताना काहीतरी नको असलेली गोष्टही बोलून जातो, तिला एक भि’ती

त्यादरम्यान वाटायची की चु’कू’न जर संजय दत्तने एखाद्या कार्यक्रमात तिच्यासमोर तिचं नाव घेत काही त’मा’शा उभा केला तर तिचं करियर निश्चितच सं’पू’ष्टा’त येऊ शकेल; जे तिने आजवर एकटिच्या हिमतीवर उभं केलं असल्याने अशी भि’ती तिच्या मनात निर्माण होणं साहजिक होतं.

हा किस्सा १९८३ सालचा आहे आणि या दरम्यान श्रीदेवी चांगलीच नावारूपाला आलेली होती. १९८३ सालात श्रीदेवी आणि प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांचा “हिम्मतवाला” हा सिनेमा मुंबईत शु’ट होत होता. यावेळी संजय दत्तही इथे हजर होता,

त्यावेळी श्रीदेवीच्या चाहत्यांपैकी तोही एक होता परंतु तो न’शे’त होता आणि हिम्मतवालाच्या सेटवर सगळीकडे श्रीदेवीला शोधूनही ती न सापडल्याने तिला भेटायला तो चक्क तिच्या व्हॅनिटी कारमधे जाऊन पोहोचला होता. यावेळी तो न’शे’त होता ज्यामुळे श्रीदेवी घा’ब’र’ली होती.

तिने सिक्युरिटीला बोलवत संजय दत्तला तिथून बाहेर काढलं. यावेळी घडलेल्या प्रसंगातून श्रीदेवीच्या मनात संजय दत्तबद्दल एक वेगळीच प्रतिमा निर्माण झाली, ज्यातून तिने ठरवलं की आपण यापुढे संजय दत्तसोबत काम करायचं नाही. परंतु पुढे चालून श्रीदेवीला ही गोष्ट बदलत संजय दत्त समोर काही अ’टी टाकत काम करावं लागलं.

बुलंदी आणि गुमराह हे दोन उत्कृष्ट सिनेमे श्रीदेवी आणि संजय दत्त यांच्या एकत्रीत काम करण्याने प्रेक्षकांच्या भेटीला उतरले. याच दरम्यान काही काळानंतर जेव्हा संजय दत्त यांना श्रीदेवीसोबत घडलेल्या हिम्मतवाला शु’टीं’ग’व’र’च्या किस्याबाबत विचारले असता त्याने स्पष्ट सांगितले की, मी त्यावेळी दा’रू’च्या नशेत होतो. त्यामुळे काय घडले होते? हे नेमकं मी तरी सांगू शकत नाही. आणि यानंतर मात्र दोघे फार काळ कधीही एकत्र पहायला मिळाले नाहीत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment