बाहुबली चित्रपटात ‘शिवगामी’ हे पात्र साकारणार होती हि बॉलीवूड अभिनेत्री, पण या मोठ्या कारणामुळे तिला चित्रपटातून काढून टाकले…
मागील तीनचार वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता ज्याने सगळ्या जगाला भु’र’ळ पा’ड’ली होती. कोटींचे उड्डाणे घेतली होती.सगळेच रेकॉर्ड तो’ड’ले होते. त्या चित्रपटाचं नाव होतं बाहूबली.
त्या चित्रपट मधील सगळेच फार लोकप्रिय झाले; पण शिवगामी लोकांच्या मनात जाऊन बसली. त्या अभिनेत्री चं नाव होतं रम्या. आज तिचा वाढदिवस. चला मग तिच्या आयुष्यासह्या विषयी जाणून घेऊयात.
बाहुबली’ चित्रपटातील प्रत्येक अभिनेत्याने त्यांच्या अभिनयाने पात्रांना अजरामर केले आहे. मग ते महेंद्र बाहुबली, कटप्पा, शिवगामी किंवा देवसेना असो. सगळेच प्रचंड लोकप्रिय झाले.सर्व कलाकारांनी त्यांच्या भूमिका इतक्या बिनधास्त बजावल्या की वास्तविक जीवनातही लोक त्यांना त्याच नावाने हाक देऊ लागले. सगळ्या कलाकारांची खरी ओळख बाहुबली मधील पात्रानेच होते.
अशीच एक भूमिका होती ती राजमाता शिवगामीची. हिंदी चित्रपट रसिकांसाठी शिवगामी होणारी रम्य कृष्णन अभिनेत्री जरी नवीन नसली तरीही शिवगामी या भूमिकेमुळे तिचे प्रचंड कौतुक केले गेलं आहे. रम्या कृष्णनने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांत काम केले आहे. तिच्या वाढदिवशी तिच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घ्या.
रम्या कृष्णन यांचा जन्म 15 सप्टेंबर 1970 रोजी चेन्नई येथे झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षी रम्याने ‘वेल्लाई मनसू’ (1984) तमिळ चित्रपटातून डेब्यू केला. ‘बाहुबली’मध्ये रम्या रा’गा’च्या रा’गा’च्या भरात दिसली होती. तिच्या आधीच्या चित्रपटांकडे पहात असताना ती ग्लॅमरस आणि बो’ल्ड शैलीत दिसली होती. म्हणजे बाहुबली आधी हीच अभिनेत्री ने बो’ल्ड स्वरूपात काम केलेल आहे.
दक्षिण फिल्म इंडस्ट्रीत काम केल्यानंतर तिने हिंदी कडे मोर्चा वळवला. रम्याने बॉलिवूडमध्ये अभिनयाची चांगलीच झलक दाखवलेली आहे.
1993 मध्ये तिने यश चोप्राच्या ‘परमपारा’ या चित्रपटाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर रम्याने सुभाष घईच्या ‘ख’ल’ना’य’क’, महेश भट्टची ‘चाहत’ आणि डेव्हिड धवनच्या ‘बनारसी बाबू’ आणि ‘बडे मियां छोटी मियां’ मध्ये भूमिका केल्या. यांत भूमिका करताना तिने चांगलेच नाव कमावले होते. तिचे अनेक चाहते तयार झाले होते.
बाहुबली’ हा चित्रपट रम्याच्या करियरसाठी मैलाचा दगड ठरला. त्यामुळे तिला प्रकाश झोतात येता आलं. फार थोड्या लोकांना हे माहीत असेल की श्रीदेवीशी यापूर्वी शिवगामीच्या भूमिकेसाठी बोलले गेले होते, परंतु दिग्दर्शक राजामौलीने श्री देवी ने चित्रपट नाकारल्यामुळे रम्याला पसंती दर्शविली.
एका मुलाखतीच्या अहवालानुसार श्रीदेवीने या भूमिकेसाठी सहा कोटींची मागणी केली होती. तसेच, श्रीदेवीने तिच्यासाठी फाइव्ह स्टार हॉटेलचे संपूर्ण फ्लोर बुक करण्यास सांगितले होते. चित्रपटाचे बजेट आधीच खूप जास्त होते. अशा परिस्थितीत राजामौलीला रम्या कृष्णन घेणं बरं वाटलं. कारण श्रीदेवीची फी त्यांना न परवडण्यासारखी होती.
राम्या कृष्णनने आतापर्यंत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त रम्या दक्षिण टीव्ही वाहिनीवरही कार्यरत आहे. वैयक्तिक आयुष्याविषयी बोलयचं म्हंटल तर तिने 12 जून 2003 रोजी तेलगू चित्रपट दिग्दर्शक कृष्णा वामसीशी लग्न केले. त्यांना एक ऋत्विक नावाचा एक मुलगा ही आहे.
म्हणजे जर श्रीदेवी बाहुबली असती पण पैश्या मुळे ते जमलं नाही. त्यानंतर शिवगामी हे पात्र रम्याने फार उत्तम साकारलं. त्या पात्राला योग्य न्याय दिला. रम्या हीच योग्य कास्टिंग होती. ती आज फार लोकप्रिय झालेली आहे. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी फार शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.