ही लोकप्रिय मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने केला खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी मालिका पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल मधल्या काही वर्षांत वाढल्याचा दिसून येत आहे. त्यामुळे नवनवीन मालिका प्रेक्षकांचया भेटीस चॅनेल घेऊन येत आहे. त्यात झी, सोनी, कलर्स अनेक चॅनेल आघाडीवर आहेत. अश्यात काही मालिका एका ठराविक अंतराने बंद कराव्या लागत असतात.

नाहीतर गोष्ट रटाळ होऊन बसते. प्रेक्षक सुद्धा कंटाळून जातात. सध्या एक लोकप्रिय झालेली मालिका बंद होऊन नवी मालिका येणार आहे. ती कोणती हेच चला आता आपण सविस्तर जाणून घेऊयात.

सध्या काय झालं आहे की मराठी मालिकासृष्टीत सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर, प्रेक्षकांच्या काही आवडत्या मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

See also  'तुझ्यात जीव रंगला' फेम वाहिणीसाहेबच्या मुलाचं नुकतंच झालं झालं बारसं, बारस्याचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल...

तसेच प्रेक्षकांचे जुने दोन लाडके कलाकार उमेश कामत ( umesh kamat ) आणि मुक्ता बर्वे ( mukta barve ) तब्बल आठ वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत. आता आपल्याला आनंद झाला असणारच. कारण त्यांची जोडीच खूप लोकप्रिय आहे.

SGC 27 MAY Landscape thumb

छोट्या पडद्यावरील ‘अजूनही बरसात आहे’ या नव्या मालिकेत ते एकत्र दिसणार आहेत. त्यामुळं एक जुनी मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. ‘श्रीमंताघरची सून’ ही मालिका आता संपणार आहे. मालिकेतील अभिनेत्री रुपल नंद हिनं चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

श्रीमंत घरची सून ही अल्पावधीतच मालिका लोकप्रिय ही झाली आणि तिची कथा ही संपुष्टात आली. पण आता उमेश आणि मुक्ता यांची प्रेमी जोडी पाहणं उत्सुकता आणणार ठरणार आहे.

See also  'आई कुठे काय करते' मालिकेतील हि प्रसिद्ध अभिनेत्री सोडणार मालिका? साकारायची महत्वाची भूमिका...

Ajunahi Barsaat Ahe Sony Marathi

अजूनही बरसात आहे : सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता घराघरांत पोहोचली. उमेश तर तरुणींच्या गळ्यातला ताईतच. चित्रपटांबरोबरच नाटक माध्यमातूनही उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या आजवर भेटीला आले आहेत. पण, आता त्या दोघांची केमिस्ट्री छोट्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.

मुक्ता आणि उमेश यांनी ‘लग्न पाहावं करून’ या चित्रपटात यापूर्वी एकत्र काम केलं होतं. त्यांनतर आता तब्बल आठ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकदा अजूनही बरसात आहे’ या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

अजूनही बरसात आहे या नव्या मालिकेसाठी उमेश, मुक्ता आणि इतर कलाकार सोबत टीम ला पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment