मराठी अभिनेत्री श्रिया पिळगावकरने केले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट, तिचे फोटो पाहून तुम्हीदेखील व्हाल मं’त्र’मु’ग्ध…
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांची सुकन्या अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिने अत्यंत कमी कालावधीत आपल्या मनमोहक अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकले आहे.
शेवटी लेक कोणाची आहे….सचिन व सुप्रिया या दाम्पत्याची कन्या सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत श्रिया आपल्या करियरची उंची गाठत आहे. ती लवकरच “हाथी मेरे साथी” या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात श्रिया सोबत राणा ङग्गुबाती, पुलकित सम्राट आणि जोया हुसेन हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
अभिनेत्री श्रिया पिळगावकर ही आपल्या सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. त्यामुळे ती आपले फोटोज् व व्हिडिओज चाहत्यांसाठी शेयर करते. नुकतेच तिने लेटेस्ट फोटोशू’ट केले आहे.
या मध्ये ती खूपच क्यूट आणि अदाकारी देखणी दिसत आहे. या फोटोज् मध्ये ट्रेङिशनल लुक देत नाकात नथ घालून श्रिया नदीकाठी बसलेली दिसते. हे फोटो इन्स्टाग्रामवर शेयर करत तिने पृथ्वीकन्या असे कॅप्शन दिले आहे.
त्यामुळे सध्या अभिनेत्री श्रिया पिळगावकरच्या या अफलातुन लुकची सोशल मीडियावर खूपच चर्चा रंगली आहे. काही वेळातच तिचे हे फोटोज् सर्वत्र वायरल झाले. अनेक सेलिब्रिटीजसह तिचे चाहते देखील या फोटोज् वर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहे.
“हाथी मेरे साथी” या चित्रपटात श्रिया ही एका तरूण पत्रकाराचे पात्र साकारत असून ती हत्ती व त्यांचा अधिवास वाचवण्याचा प्रयत्न करत असते. तर राणा बंङदेवची भूमिका साकारत आहे.
ही एक अशी कथा आहे, जी अनेक घटनांनी प्रेरित आहे. ज्याने आपल्या आयुष्याचा बहुतांश भाग जंगलात घालवला आहे. अशा व्यक्तीची ( राणा ङग्गुबाती ) ही कथा आहे.
जी संपूर्ण पर्यावरण संरक्षणासाठी समर्पित आहे. हा 2021 चा पहिला त्रिभाषी चित्रपट असून तेलगु मध्ये “अरण्य” आणि तामिळ मध्ये “कदान” या नावाने लवकरच प्रदर्शित होणार आहे. तर चाहते आपली ही लाडकी अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिच्या या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.