“अभिनेत्रींना ड्र’ग्ज देऊन त्यांचे व्हिडिओज काढले जात…” या अभिनेत्रीने राज कुंद्राचे सगळे रॅकेट उघड केले

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती प्रसिद्ध बिजनेसमॅन राज कुंद्रा यांचे नाव पो’नो’ग्राफी केसमध्ये आल्यापासून पुन्हा एकदा का’स्टिंग का’ऊच आणि शो’षण यांच्या मुद्दयावर चर्चा सुरू झाली. याचदरम्यान अभिनेत्री श्रुती गेरा हिने म्हटले आहे की, तिला देखील राज कुंद्रा यांच्या एका सिरीजसाठी कॉन्ट्रॅक्ट करण्यात आले होते.

अभिनेत्री श्रुती गेरा हिने सांगितले की, 2018 मध्ये तिला का’स्टिंग ङायरेक्ट यांच्या द्वारा एका वेबसिरीसाठी कॉन्टॅक्ट करण्यात आले, जे राज कुंद्रा हे प्रोङ्यूस करत होते. श्रुतीने म्हटले की,मला फारसे काही आठवत नाही की, कोणत्या कास्टिंग ङायरेक्टने मला सांगितले होते. पण कुणीतरी तर सांगितलेच होते. एकाने मला सांगितले होते की,मी तुला राज कुंद्रा यांच्यासोबत भेटवू इच्छितो.

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला वयाच्या ४७ व्या वर्षी बनायचे आहे आई, कारण...

shruti gera raj kundra 1627138866

त्यानंतर एकाने सांगितले होते की,राज कुंद्रा हे एक प्रोडक्शन हाऊस सुरू करणार आहेत आणि वेब स्पेस मध्ये ते खूप मोठा ध’मा’का करणार आहेत. मी त्यांना ताबडतोब नकार दिला. त्यामुळे मला खरंच खूप छान वाटते की, मी स्वतःला सुरक्षित ठेवले. आम्हांला सर्वांना वाटायचे की, तो एक खूप मोठा माणूस आहे, जो पोर्न बनवतो.

अभिनेत्री श्रुती गेरा हिने पुढे सांगितले की,”तुम्ही जरा विचार करा…माझ्या सारखी व्यक्ती जिने अनेक टेलिव्हिजन कमर्शियल आणि कास्टिंग मध्ये काम केले आहे, तरीही हे असे विचारण्याचा प्रयत्न कसा केला. जेव्हा बातमी समोर आली, तेव्हा अगदी कुणीतरी तोंडात मा’र’ल्या’सारखे झाले. अशी कुणाची विचार करण्याची हिंमत तरी कशी झाली की मी असे काही करू शकते.”

See also  या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करतात हे साईड बिझनेस, हि अभिनेत्री तर या व्यवसायातून कमवते करोडो रुपये...

अभिनेत्रींना ङ्र’ग्ज दिले जायचे : श्रुतीने पुढे म्हटले की,”मला असे वाटते की, इंङस्टीमध्ये बरेच काही होत आहे. तरूण अभिनेत्रींना ङ्र’ग्ज दिले जायचे आणि त्यानंतर त्यांचे अ’श्ली’ल व्हिडिओज बनवून मग त्यांना ब्लॅ’क’मे’ल करायचे. हे सगळं खूप साधारण होते. कारण तरुण अभिनेत्यांना सुद्धा हे सर्व झे’लावे लागत असायचे.

जेव्हा मला मेकर्स चे विचार ख’राब वाटायचे, तेव्हा मी कित्येक प्रोजेक्ट्स सोङून दिले आहेत. परंतु प्रत्येक वेळी हे शक्य नव्हते. कारण बहुतांश वेळा ते तुमच्या रूममध्येच कॅमेरा लावायचे आणि मग तुम्हांला खूप वाईट पद्धतीने ब्लॅकमेल करत असत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment