अभिनेत्री श्रुती हसनने केला मोठा खुलासा, म्हणाली साऊथ इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींसोबत होतात हे अ’न्या’य…
मित्रांनो तुम्हांला चित्रपट पाहायला आवडतं का हो? मग तुम्ही बॉलीवुड सिनेमे पाहता की साऊथ…तसे पाहता साऊथ चित्रपटांत सुपरहिट धिं’गा’णा, ए’क्श’न, अॅनिमेशन असा मालमसाला असतो.
साऊथ चित्रपटांतील अनेक चित्रपटांचे हिंदीत रिमिक्स झालेले आहे. तसेच साऊथ इंडस्ट्रीतील अनेक फेमस स्टार यांनी बॉलीवुड मध्ये देखील पदार्पण केले आहे. यामध्ये प्रभुदेवा, धनुष यांचा समावेश होतो. तसेच अरविंद स्वामी यांचे देखील नाव घ्यावे लागेल.
अभिनेते अरविंद स्वामी यांनी जास्त हिंदी चित्रपटांत काम केले नाही. अरविंद स्वामीचा “रोजा” हा साऊथ मधील हिट चित्रपट ठरला. त्यानंतर याच चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात आला. यामध्ये अभिनेत्री मधु हिने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यामुळे ती देखील सुप्रसिद्ध झाली होती. या चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी गायले होते.
तसेच काही वर्षांपूर्वी अभिनेते व्यंकटेश यांनी अनाडी हा चित्रपट केला होता. हिंदी मध्ये सुद्धा हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यामध्ये करिश्मा कपूर हिने काम केले होते. आपल्या भावाची ती खूप लाडकी बहीण असते.
व्यंकटेश त्या घरातील नोकर असतो. करिश्मा व व्यंकटेश यांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध जुळतात. परंतु त्यांच्या संबंधाना घरी मान्यता मिळत नाही. अशी त्या चित्रपटाची स्टोरी आहे.
साऊथ मधील प्रत्येक चित्रपट हिट ठरत असले तरीही त्यांच्या कोणत्याही अभिनेत्रीला बॉलीवुडमध्ये करियर करण्याची संधी मिळत नाही. त्यांच्यासोबत भे’द’भा’व होत असल्याचे सांगितले जाते.
अभिनेत्री श्रुती हासन हिने यामागील सत्य उघड केले आहे. श्रुती हासन ही कमल हासन आणि सारिका यांची मुलगी आहे. आतापर्यंत तिने बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक चित्रपटांत काम केले आहे. पण तरीही तिचे मन मात्र साऊथ मध्येच रमताना दिसते.
आपल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री श्रुती हासन हिने सांगितले की, साऊथ इंडस्ट्रीत स्त्रियांवर खूप अ’न्या’य होतो. पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांना दु’य्य’म दर्जा दिला जातो. का कुणास ठाऊक पण इथे पुरुषांनाच जास्त प्रमाणात विचारतात. आजही या जगात महिलांना स्वतःच्या हक्कासाठी ल’ढा’वे लागते. अन्यायाला वाचा फो’डा’वी लागते. येथील महिलांना आं’दो’ल’ने केल्याशिवाय न्या’य मिळतच नाही.
अभिनेत्री श्रुती हासन हिचे अनेक हिट चित्रपट पाहिले आहेत. त्यामुळे तिच्यामध्ये देखील खास अभिनय कौशल्य असल्याचे दिसते. अतिशय बो’ल्ड व सुंदर अशी ही अभिनेत्री आहे. तर तिच्याकडे सध्या कित्येक आगामी चित्रपट आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.