“घराचा हप्ता भरायला पण पैसे नाहीत” कोरोनामुळे या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीवर आली खूपच वाईट वेळ…
‘कोरोना’ म’हा’मा’री’चा परिणाम हा सर्वसामान्य लोकांपासून ते अगदी उच्चश्रीमंत लोकांपर्यंत सर्वांच्या आयुष्यावर झाला आहे. तसे तर बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सितारे आलिशान लाइफस्टाइल एन्जॉय करतात. परंतु सध्या मालिका व चित्रपटांचे शूटिंग बराच कालावधी बं’द असल्यामुळे त्यांना देखील आर्थिक टं’चा’ई’ला तोंड द्यावे लागत आहे.
आर्थिक टं’चा’ईमुळे बहुतेक जणांच्या घरात भां’ड’ण’तं’टे होत आहेत. काही जोडपी तर घटस्फो’ट घेऊन चक्क विभक्त सुद्धा होत आहेत. थोडक्यात म्हणजे या कड’क’डी’त ‘लॉ’क’डाऊन’मुळे दोन वेळचे जेवण मिळणे, सुद्धा मु’श्की’ल होऊन बसले आहे. बॉलीवुडची ही नामांकित अभिनेत्री हिच्यावर सुद्धा अतिशय बि’कट परिस्थिती उ’द्भवली आहे. जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.
अभिनेत्री श्रुती हसन. जिला आजवर आपण अनेक चित्रपटांतून पाहिलेले आहे. श्रुतीने मोजक्याच काही चित्रपटांत काम केले आहे, परंतु तरीदेखील अतिशय कमी कालावधीत ती करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे. कारण ती खूप जबरदस्त स्वरूपात मानधन आकारते. सध्या ती आपल्या चित्रपट व मॉडेलिंग मधूनच स्वतःचा खर्च करत होती. परंतु लॉ’क’डा’ऊ’नमुळे चित्रपटांचे शूटिंग ठप्प झाल्याने तिला पैशांची च’णचण भासत आहे.
आता तुम्ही देखील विचार करत असाल की, कमल हसन सारखे दिग्गज व प्रसिद्ध वडील असूनही अभिनेत्री श्रुती हसन हिला आर्थिक च’णच’णीला का बरं तोंड द्यावे लागत आहे.
तर मित्रांनो लॉ’क’डा’ऊनमुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांनाच आर्थिक टं’चा’ई’चा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बिचारी श्रुती सुद्धा आता ह्याच बि’कट परिस्थितीतून जात आहे. लॉ’क’डा’ऊ’न संपल्यावर ती आपल्या चित्रपटांच्या शूटिंगसाठी तयार असेल, ती म्हणते.
अभिनेत्री श्रुती हसन ही म्हणते की,”लॉ’क’डा’ऊ’नमुळे सध्या सगळी कामे बं’द आहेत. त्यामुळे मला माझ्या राहत्या घराचा EMI भरताना देखील खूप अडचण येत आहे, असे ती म्हणाली. या ह’ला’खी’च्या परिस्थितीत मदत करण्यासाठी माझे आईबाबा सुद्धा माझ्याजवळ नाहीत. शूटिंग सेटवर मास्क न लावता राहणे, म्हणजे अत्यंत धो’का’दा’य’क आहे. पण तरीही मी आवर्जून शूटिंग करेन.
सध्या सुरू असलेल्या लॉ’क’डा’ऊ’नमुळे सर्वांची कामे बं’द झालेली आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत अनेक सं’क’टां’ना तोंड द्यावे लागत आहे. देवाकडे एकच प्रार्थना आहे की, कोरोना म’हा’मा’री लवकर संपुष्टात यावी आणि पुन्हा एकदा नव्याने सर्वांच्या आयुष्याला सुरुवात व्हावी, असे अभिनेत्री श्रुती हसन म्हणाली.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.