अभिनेत्री श्रुती मराठेचे पावसातील फोटो सोशल मीडियावर होत आहे खूपच व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“या रिमझिम पावसाच्या धारा वे’ड लावी जीवा” जून महिना उजाडला म्हणजे जोरदार पाऊस सुरू होतो. या पावसात भिजण्याचा आनंद लुटायला आपल्याला सर्वांनाच वाटते.

मग आपल्या या मोहक सौंदर्याच्या मराठमोळ्या अभिनेत्री तरी पावसापासून स्वतःला कशा बरं दूर ठेवतील. चिंबचिंब करणारा हा पाऊस सर्वांना वे’ड लावून देतो.

73168523

आपली गोजिरी साजिरी अशी दिसणारी अभिनेत्री श्रुती मराठे हिने नुकतेच पावसात भिजतानाचे फोटोज् शेयर केले आहेत. श्रुतीने पावसात भिजत साडीवर सुंदर फोटोज् काढले आहेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची प्रचंड प्रमाणात पसंती मिळत आहे.

अभिनेत्री श्रुती मराठे ही आपल्या सोशल मीडियावर नेहमी एक्टिव असते. ती आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. प्रत्येक वेळी ती आपल्या आगामी प्रोजेक्टसची सगळी माहिती, फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते.

See also  11 वर्षांनी मोठ्या असलेल्या या बॉलिवूड अभिनेत्रीचा पाठलाग करायचा सलमान खान, एकदा तर...

Shruti Marathe 6

श्रुती मराठे हिच्या या साडीवरील फोटोज् नी चाहत्यांना अक्षरशः घा’या’ळ केले आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, श्रुतीने तामिळ मधील प्रेम सूत्र, मराठी मधील सनई चौघङे हे सुपरङुपरहिट चित्रपट केले आहेत.

हँडसम लुकिंग अभिनेता गौरव घाटणेकर सोबत श्रुतीने लग्न केले आहे. श्रुती आणि गौरव या दोघांची ओळख “तुझी माझी लवस्टोरी” या सिनेमाच्या सेटवर झाली होती. त्याच दरम्यान या दोघांच्याही प्रेमाचे सूत जुळले.

shruti marathe viral photo 3

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "अशी ही बनवाबनवी" चित्रपटातील शंतनुची पत्नी आहे ही प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment