वयाच्या 30 व्या वर्षी सुशांत सिंगने लिहिलेले ते पत्र आज सापडले, त्यात सुशांतने लिहिले होते असे काही कि…
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता सुशांत सिंह राजपूत. नुकतीच आपल्या करियरची सुरुवात करत यशाची उंचच उंच शिखरे चढण्याची स्वप्ने ङोळयांत घेऊन जगणारं एक प्रयत्नशील व्यक्तिमत्त्व.
को’रो’ना काळात प्रत्येक व्यक्ती आपला जी’व मु’ठी’त घेऊन जगत असताना अ’चा’न’क सुशांत सिंहच्या आ’त्म’ह’त्ये’ची बातमी आल्याने एकंदरीत सगळीकडेच देशभरात ख’ळ’ब’ळ उ’डा’ली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या नि’ध’ना’ला 14 जानेवारीला 7 महिने पूर्ण झाले. मात्र सुशांत सिंहच्या आठवणींना अजूनही त्याचे फॅन्स विसरू शकलेले नाहीत.
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची झी टिव्ही वरील “पवित्र रिश्ता” ही सिरीयल संपूर्ण देशभरात फेमस झाली. त्यामुळेच सुशांत आणि अंकिताच्या जोडीला चाहते खूप जास्त पसंद करतात. छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनयाची कमाल दाखवत त्याने बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. स्वतःच्या मेहनतीने इंडस्ट्रीमध्ये आपली जागा भक्कम करण्यासाठी त्याने भरपूर स्ट्र’ग’ल केले.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ’त्यू नंतर त्याची बहीण श्वेता सिंह राजपूत हिने सोशल मीडियावर एक नो’ट शेयर केली आहे. ही नोट शेयर करताना श्वेताने कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “ही नोट माझ्या भावाने लिहिली आहे, त्याची विचार करण्याची पद्धत खूप खोलवर होती.”
या नोट मध्ये सुशांत सिंह राजपूतने लिहिले होते की, मला असे वाटते की, मी माझ्या आयुष्यातील 30 वर्षे ही काहीतरी खास बनवण्यात घालवली. कारण मला प्रत्येक गोष्टीत अगदी परफेक्ट बनायचे होते. मी टेनिस, स्कूल आणि ग्रेड मध्ये उत्तम बनू इच्छित होतो, त्यासाठी मी प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक शिकत होतो.
मी जसा होतो, तसा अजिबात परफेक्ट नव्हतो. मात्र मी स्वतः बनण्याचा प्रयत्न केला की, मला असे वाटायचे की, मी काहीतरी चुकीचे करत आहे. कारण खेळताना आपण नेहमी स्वतःला पाहता, जे तुम्ही आधीपासूनच असता.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ’त्यू नंतर सी.बी.आय. आणि एन.सी.बी.ची चौ’क’शी सुरू झाली. सुशांत सिंह राजपूत याच्या के’स’मध्ये ङ्र’ग्स’च्या प्र’क’र’णा’वरून त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला को’ठ’डी’त घेण्यात आले. ती जवळपास 1 महिना का’रा’गृ’हा’त होती. त्यानंतर तिला बॉ’म्बे उ’च्च न्या’या’ल’या’ने तिच्या विनंतीनुसार ज’मा’न’त दिली.
तुमच्या- आमच्या या लाडक्या सुशांत सिंह च्या करियर विषयी म्हणायचे झाले, तर स्टार प्लस वरील “किस देश में है मेरा दिल” या सिरीयल पासून त्याने अभिनयाच्या दुनियेत पहिलेवहिले पाऊल ठेवले. त्यानंतर “पवित्र रिश्ता” मधून “मानवची” उल्लेखनीय भूमिका करून त्याने आपल्या सर्व फॅन्सचे मन जिंकले. या सिरीयल मधून सुशांतला भरपूर लोकप्रियता मिळाली व तो बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत आला.
बॉलीवुड इंडस्ट्रीमधील “काय पो चे” या चित्रपटांत त्याने मुख्य भूमिका साकारली. हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. त्यानंतर “एम.एस.धोनी”, “शुद्ध दे’सी रो’मां’स”, “छिछोरे” आणि “केदारनाथ” या चित्रपटांत देखील त्याने प्रमुख भूमिकेत काम केले. त्याचे हे सर्व चित्रपट हि’ट ठरले.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.