अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या या सवयीचा तिची नणंद श्वेता बच्चनला येतो भयंकर राग, ऐकून विश्वासच बसणार नाही!

“घरोघरी मातीच्या चुली, जी न सांगेल तीच खरी”. मित्रांनो आपल्याला तर माहितच आहे की, प्रत्येक घरात नणंद- भावजयांचे काहीतरी बिनसते. कितीही प्रेमाने राहिले तरीही थोडेफार भांड्याला भांडे हे तर सर्व घरांत लागते.

मग ते बॉलीवुड असो किंवा आपल्या घरातील वा’द असो. तर आज आम्ही तुम्हांला अशाच एका नणंद- भावजयांची केमिस्ट्री सांगणार आहोत. जी कदाचित आतापर्यंत तुम्ही ऐकली देखील नसेल.

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अमिताभ बच्चनजी आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा ही देखील आपल्या वङिलांसारखीच नेहमी प्रसिद्धीत असते. श्वेता बच्चन ही आपला भाऊ अभिषेक बच्चन आणि तिची वहिनी ऐश्वर्या रॉय यांच्या सोबतच्या नात्याविषयी स्पष्ट मत मांडते.

तिने एकदा आपली ब्यूटीफुल वहिनी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांच्या एका सवयीविषयी स्पष्ट मत मांडले आहे. म्हणजेच तिने आपल्या ऐश्वर्या वहिनीच्या एका सवयीचा तिला रा’ग येतो, असे सांगितले आहे.

करण जोहरचा फेमस टॉकिंग शो “कॉफी विथ करण” यामध्ये श्वेता बच्चन नंदा ही आपला भाऊ अभिषेक बच्चन यासोबत गेस्ट म्हणून पोहोचली होती. या दरम्यान करण जोहरने दोघांनाही त्यांच्या पर्सनल लाइफ संबंधित काही प्रश्न विचारले.

तेव्हा करण ने रॅपिड फा’य’र राऊंड मध्ये श्वेताला विचारले की,वहिनी ऐश्वर्याची अशी कोणती सवय आहे, जी तुला आवडत नाही आणि तिची कोणती सवय तुला जास्त आवडते.

तेव्हा श्वेता बच्चनने सांगितले की, “ऐश्वर्या वहिनीला फोन केल्यावर जर तिला फोन रिसिव्ह करायला मिळाले नाही, तर ती पुन्हा रिटर्न कॉल बॅक कधीच करत नाही.” इतकंच नव्हे तर तिने सांगितले की,

ऐश्वर्या वहिनी ही एक सेल्फ वुमन आहे. त्याचबरोबर ती एक आदर्श पत्नी व आदर्श आई देखील आहे. परंतु मला ऐश्वर्या वहिनीच्या या सवयीचा अतिशय रा’ग येतो. कारण तिचे टाइम मॅनेजमेंट अजिबात ठीक नाही.

करण जोहरने श्वेता बच्चनला अभिषेक बच्चन विषयी प्रश्न विचारला असता, त्यावर ती म्हणाली की, माझा भाऊ आपल्या फॅमिली प्रती खूप प्रेम व ईमानदारी ठेवतो, त्यामुळे मला माझा भाऊ खूप आवडतो. तो सर्व जबाबदारी नियमीतपणे पूर्ण करतो.

तो एक चांगला मुलगा व भाऊ तर आहेच. त्याचबरोबर तो चांगला पती व वडील सुद्धा आहे. श्वेता बच्चनने चित्रपटांत कधीही काम केले नाही, तरीही ती नेहमीच आपल्या फॅमिली प्रमाणेच सदैव चर्चेत असते. ती एक उत्कृष्ट लेखिका आणि फॅशन ङिजाइनर आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment