“लागीर झालं जी” फेम आज्याच्या खऱ्या आयुष्यातली शितली ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अनेक मालिका येतात आणि जातात. पण काही अश्या असतात की त्या मनावर राज्य करतात. रसिक प्रेक्षकांना त्या मालिका भु’र’ळ घालतात. लागीर झालं जी ही त्यातलीच एक मालिका. झी मराठी वर लागत होती.

lagira jhala ji

Advertisement

याच लागीर झालं जी मधील प्रमुख भूमिका साकारणारा आज्या तर तरुणांच्या गळ्यातील ताईत झाला होता. कारण त्याने भूमिका खूप उत्तम वठवली होती. त्याच आज्याने ऑन स्क्रीन शितली सोबत रोमान्स केला.

पण ऑफ स्क्रीन कोण ? हा प्रश्न अनेकांना सतावत होता. पण आता तो ही सुटणार आहे. या आज्याच्या खऱ्या आयुष्यात असलेली शितली कोण ? चला जाणून घेऊयात.

See also  'फुलला सुगंध मातीचा' मालिकेतील जिजी अक्का आहे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची सून, नाव ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

149 1498173 lagir zal ji shital

फौजीच्या जीवनावरील आधारित ‘लागिर झालं जी’ या मालिकेत अज्या आणि शीतलची लव्हस्टोरी छोट्या पडद्यावर हि’ट ठरली होती. मालिका बंद झाली असली तरी रसिकांच्या मनात आजही अजिंक्य अर्थात नितीश चव्हाण विषयी विशेष प्रेम आहे. सोशल मीडियावरील त्याच्या प्रत्येक अपडेट त्याचे चाहत्यांसह त शेअर करतो.

Advertisement

त्याचे फोटो आणि व्हिडीओ तर तु’फा’न व्हायरल होत असतात. बऱ्याच व्हिडीओमध्ये एक मुलगी नितीशसोबत कपल डान्स करताना दिसते. आता नेमकी नितीश बरोबर असलेली तरूणी आहे तरी कोण? तो प्रेमात तर नाही ना? याची चर्चा फॉलोअर्समध्ये रंगली आहे. नितीशने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्वेतासोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

pic

Advertisement

नितीशसोबत दिसणारी ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री श्वेता खरात आहे. श्वेता सध्या ‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत झळकत आहे.

See also  मराठी गायिका कार्तिकी गायकवाडच्या लग्नात तिच्या वडिलांनी दिली महागडी कार गिफ्ट, कारची किंमत ऐकून थक्क व्हाल!

या मालिकेत ती संजीवनीची मैत्रिण मोनाची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी तिचं चांगलंच कौतुक होत आहे. अभिनेत्री श्वेता ही एक खूप चांगली डान्सर आहे.

Advertisement

whatsapp image 2021 05 10 at 12.07.39 pm 202105614076

नितीश-श्वेताची जुनी मैत्री लागिरं झालं जी मालिकेचं चित्रिकरणही साताऱ्यात व्हायचं. नितीशप्रमाणेच श्वेता खरातही मूळ साताऱ्याचीच आहे.

Advertisement

दोघांच्या नव्या आयुष्यासाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  माझी मृ'त्यूशी चाललेली ल'ढा'ई मी थांबवत आहे, या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची भावनिक पोस्ट व्हायरल...
Advertisement

Leave a Comment

close