“या अभिनेत्री सोबत लग्न करून केली आयुष्यातील सर्वात मोठी चूक” प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्याचा ध’क्कादायक खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता एका छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या अभिनेत्याचा. ज्यात तो अभिनेत्री आणि त्याची पत्नी श्वेता तिवारी ( shveta tivari ) वर आरोप करत होता की मुलाला माझ्याकडे न ठेवता ती आउट ऑफ इंडिया शूटिंग ला गेली आहे. आणि तो व्हिडीओ अनेक जणांनी पाहिला सुद्धा. खूप व्हायरल झाला होता. तर त्या अभिनेत्याने म्हणजेच सिझेन खान ने बायको बद्दल एक मोठं विधान केलं आहे. काय तेच आता आपण सविस्तर जाणून घेऊ.

21 05 2021 shweta tiwari saree 21663107

या दोघांची ओळख कशी झाली माहितेय ? ते आधी एका मालिकेतून सोबत आले आणि ती मालिका म्हणजेच. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमुळे प्रेरणा आणि अनुरागची जोडी हिट झाली होती.

See also  फोटोतल्या "या" चिमुरड्याला ओळखलं का? तो आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार! चॅलेंज तुम्ही ओळखूच शकत नाही...

त्याकाळात ‘कसौटी जिंदगी की’ (Kasautii Zindagii Kay) ही छोट्या पडद्यावरची गाजलेली मालिका. या मालिकेचा पहिला सीझन तुफान लोकप्रिय झाला होता. सोबत मालिकेचे कलाकारही लोकप्रिय झाले होते. या सीझनमध्ये श्वेता तिवारी (Shweta Tiwari) लीड भूमिकेत होती. तर तिच्या अपोझिट अभिनेता सीजेन खान (Cezanne Khan) दिसला होता.

you wont believe that shweta tiwari is maintaining this sexy figure at 40 202103 1615797453

श्वेताने साकारलेली प्रेरणा आणि सीजेनने साकारलेला अनुराग बासू यांची पडद्यावरची केमिस्ट्री प्रेक्षकांना भलतीच भावली होती. पडद्यामागेही या केमिस्ट्रीची चर्चा होती. एकीकडे सेटवर दोघांचे अजिबात पटत नाही, अशा बातम्या होत्या तर दुसरीकडे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचीही चर्चा होती.

अर्थात दोघांनीही यावर मौन बाळगणे पसंत केले होते. पण आता इतक्या वर्षानंतर सीजेन खान श्वेता तिवारीसोबतच्या बॉन्डिंगबद्दल बोलला आहे. श्वेता तिवारी ही माझ्या आयुष्यातील पहिली व शेवटची चूक होती, असे त्याने म्हटले आहे.

See also  भिकारी समजून शोरूमच्या बाहेर काढले, नंतर त्याच व्यक्तीने खरेदी केली 12 लाखाची बाईक, नंतर जे घडले...

260246cc bcae 11e9 9bc9 c6f10a5dc6e3

मला आता तिच्याशी काहीही देणेघेणे नाही…श्वेता तिवारी ही माझी पहिली आणि शेवटची चूक होती. यापेक्षा अधिक मी काहीही बोलू इच्छित नाही. आता मला तिच्याशी काहीही देणेघेणे नाही. ती काय करतेय मला माहित नाही.

मालिकेच्या निमित्ताने आमच्यात खूप चांगली मैत्री झाली होती. आम्ही खूप खासगी गोष्टी देखील शेअर केल्या होत्या. मी माझ्या आयुष्यात तिच्या जितका जवळ होतो कदाचित तितक्या जवळ कुणाच्याच नसेल. पण त्या गोष्टी आता व्यर्थ आहेत, असे सीजेन म्हणाला.

Shweta Tiwari profile photo

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमुळे प्रेरणा आणि अनुरागची जोडी हिट झाली होती. आजही अनेक प्रेक्षक दोघांना याच नावाने ओळखतात. सीजेन व श्वेता रिलेशनशिपमध्ये होते आणि याचमुळे श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरीचा घटस्फो’ट झाला होता, असेही मानले जाते. ‘कसौटी जिंदगी की’नंतर श्वेता अजूनही टीव्ही इंडस्ट्रीत अ‍ॅक्टिव्ह आहे तर सीजेन या शोनंतर छोट्या पडद्यापासून लांब आहे

See also  मराठी सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची पत्नी आहेत खूपच सुंदर, पहा त्यांचे सुंदर फोटो..

सिझेन आणि श्वेता मध्ये सध्या खूप वा’दग्रस्त नातं आहे. आणि आता हे शेवटच्या घटकेला पोहचलेलं दिसत आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं आहे हेच बाकी आहे. दोघांनी ही समंजयस भूमिका घेऊन आनंदाने आयुष्य जगावे हे गरजेचं.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment