20 वर्षीय मुलीची आई असूनही खूपच तरुण दिसते हि प्रसिद्ध अभिनेत्री, अभिनेत्रीचे बो’ल्ड आणि हॉ’ट फोटो होत आहेत व्हायरल…
मनोरंजन विश्वातील छोटा पडदा गाजवलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. श्वेता तिवारीच्या एकूणएक अभिनयाच्या क्षेत्रातील कार्यामुळे चाहत्यांनी तिला भरभरून प्रेम दिलं आहे. श्वेता अजूनही तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत काही ना काही गोष्टी शेअर करत असते.
महत्वाचं म्हणजे आज वयाच्या चाळीशीमधे असतानाही तिने भल्याभल्या अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत ट’क्क’र दिली आहे. श्वेताने नुकतचं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काही फोटोज शुट करून अपलोड केले आहेत. या फोटोंवर ला’ई’क्स आणि क’में’ट्स’चा अगदीच मनभरून वर्षाव होत असल्याचं पहायला मिळतं आहे.
तिच्या ग्लॅ’म’र’स अंदाजाने इतर अनेक अभिनेत्रींच्या हॉ’ट लुकलाही ट’क्क’र दिली आहे. लाल रंगाच्या प्रिंटेड डिझाईन असलेल्या कपड्यांमधे तिने हे फौटोज शेअर केले आहेत, जे अगदीच प्रत्येकाच्या मनात आ’ग लावत आहेत. तिने नुकत्याच केलेल्या या फोटोशुटने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित व्हायला, लक्ष द्यायला तिने भाग पाडलं आहे.
सुपर गॉर्जियस, अमेझिंग, प्यारी, यांसारख्या न जाणो कित्येक कमेंट्स तिला मिळताना दिसत आहेत. आज नाही म्हटलं तरी वयाने चाळीशीत असलेली ही आभिनेत्री ज्या मा’द’क अदांनी सोशल मीडियावर गा’ज’त आहे, त्या प्रसिद्धीला खरचं वाहवाहीची दा’द’ही द्यावी लागेल.
कसोटी जिंदगी की या हिंदी मालिकेतून वर आलेली ही अभिनेत्री वयाला मा’त देताना पहायला मिळत आहे. श्वेता ला तिच्या नव्या लुकमधे पाहून कोणीच म्हणू शकणार नाही की, ती चक्क दोन मुलांची आई आहे. श्वेता ला ३ वर्षांचा मुलगा तर २० वर्षांची मुलगी आहे.
श्वेता सुरूवातीपासूनच स्वत:च्या त’ब्ये’ती’ची ब’खु’बी काळजी घेत आली आहे. ती वेळेवर योग्य त्याच गोष्टी करते. “मेरे डॅड की दुल्हन” या मालिकेतही श्वेता चमकली होती. सध्याच्या घडीला तिने तिच्या आगामी एकाही प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही. तरी चाहत्यांच मन जिंकण्यात मात्र ती कधीच कुठे कमी पडलेली नाही.
तिने तिच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक सिनेमेही केलेले आहेत. बिन बुलाए बाराती, आ’ब’रा का डा’ब’रा, अपनी बोली अपना देस, मराठीमधे आलेला प्रचंड गाजलेला येड्यांची जत्रा, मॅरिड टू अमेरिका, म’ध’हो’शी अशा काही सिनेमांचा ती हिस्सा राहिली आहे. दुरदर्शन टेलीव्हिजनच्या माध्यमातून तिची बाॅलीवुडमधे येण्याची सुरूवात झाली. त्यानंतर डीडी नॅशनल आणि डीडी मेट्रो यांवर ती झळकली. २०१० साली ती बिग बॉसच्या घरातूनही सर्वांच्या भेटीला आली.
झी टिव्हीवरील सिरियल्सदेखील तिने केल्या. कुमकुम भाग्य, कहानी घर घर की, बे’गु’स’रा’ई, दोस्त, नच बलीये, नागिन, ये रिश्ता क्या कहलाता है यांसारख्या इतर अनेक मालिकांमधून तिने विविध प्रकारच्या भुमिका साकारल्या आणि छोट्या पडद्यावर मेन लीड व्यतिरिक्त देखील इतर कलाकार कशा पद्धतीने आपली छाप रसिकप्रेक्षकांवर उमटवू शकतो याच उदाहरण दिलं. स्टार परीवार, आय टी ए यांच्याकडून तिला अवाॅर्डदेखील मिळालेले आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!