मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ जाधवने शेअर केला बहिणीसोबत फोटो…
प्रेक्षकांचे मनोरंजन क्षेत्रासोबत असलेलं नातं एक वेगळच आहे. प्रेरणादायी असलेल्या कलाकाराला प्रेक्षकांचे खूप प्रेम लाभते. कारण त्यांना ते सर्वसामान्य वाटतात. जवळचे वाटतात.
तर मराठी इंडस्ट्री मध्ये असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी अत्यंत हलाखीच्या परीस्थीतीत आपल्या करियरला यशस्वी दिशा दिलेली आहे. संघर्षाची खडतर वाट तुडवून आज यशाची वाट मिळवलेली आहे. त्यासाठी खूप संकटे झेलले. खचता खाल्ल्या; पण हार नाही मानली. त्या अभिनेत्या बद्दल आज आपण काही माहिती सांगणार आहोत. जी आपल्याला नक्की आवडेलच.
काय झालं काल रक्षाबंधन होतं आणि मराठी मधील अनेक सेलिब्रिटी लोकांनी सोशल मिडीयावर आपापल्या बहिणी सोबत रक्षाबंधन साजरे करून काही त्याचे फोटो शेयर केली. तर ते आता आपापल्या चाहत्यांच्या मध्ये खूप व्हायरल होत आहेत. कारण प्रेक्षकांना जाणून घ्यायचं असते की आपण ज्याला लाईक करतो खूप त्याच्या खऱ्या आयुष्यात नेमकं काय घडत आहे.
तर कालच्या सोशल मीडियामध्ये रक्षाबंधन सोशल मिडिया वरच्या मध्ये मराठी मधील प्रसिद्ध लोकप्रिय असलेला अभिनेता ज्याच्या अभिनयाचा सध्या हिंदी मध्ये सुद्धा डंका वाजत आहे ते म्हणजे सिद्धार्थ जाधव. होय ! हे नाव खूपच संघर्ष करून आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. तर अभिनेते सिद्धू यांनी रक्षाबंधन च्या शुभ मुहूर्तावर आपल्या बहिणी कडून राखी बांधून घेतली आणि तिला अभयाचं वचन दिलं.
तर याचे फोटो सोशल मिडिया वर सिद्धार्थ जाधव ने शेयर केले. आणि तेव्हापासून ते फोटो खूप व्हायरल होत आहेत. चाहते त्यावर कमेंट सुद्धा करत आहेत की तुम्हाला दोघा भाऊ बहिणींना खूप शुभेच्छा.
तर यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे सिद्धार्थ जाधव ची बहीण या अगदी त्याच्या सारख्याच दिसतात. म्हणजे त्यांच्या दोघांचा सोबत फोटो खूपच गोड आहे. चाहते सुद्धा म्हणत आहेत की दोघे खूप सेम टू सेम दिसत आहेत. सिद्धार्थ जाधव नेहमी त्याच्या घरच्यांच्या सोबत फोटो शेयर करत असतात. आणि आपलं कुटुंबांसोबत असलेलं प्रेम व्यक्त करत असतात. सिद्धार्थ जाधव हे खूप एक उत्तम अभिनेते आहेत.
आजपर्यंत खूप चढ उतार त्यांनी पाहिलेली आहेत. आज जरी यशाच्या शिखरावर सिद्धार्थ जाधव पोहचले असले तरी ते जमिनीवर राहून कार्यरत आहेत.हिंदी मध्ये सिम्बा मध्ये लोकप्रिय काम करून आपल्या कामाची त्यांनी सीमा विस्तारलेली आहे. त्यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ! असेच काम करत रहा आणि आम्हा प्रेक्षकांना त्याचा आनंद घेत राहूद्या.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.