हिवाळ्यात कॉफी पिल्यावर होऊ शकतात हे गं’भीर परिणाम, ऐकून विश्वासच बसणार नाही!

हिवाळ्यात थंडीमुळे बहुतेक जणांना चहा आणि कॉफी पिण्याचा मोह होतो. परंतु कॉफीचे जास्त प्रमाण हे आपल्या शरीरासाठी अत्यंत हा’नि’का’र’क असते. आपल्याला दररोज सकाळी उठल्यावर आपल्याला सर्वांत पहिल्यांदा कॉफी हवी असते. ऑफिस मध्ये कं’टा’ळा आल्यावर, ङो’के’दु’खी’चा त्रा’स सतावत असेल तेव्हा आपण कॉफी अवश्य पितो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की, कॉफीचे प्रमाण जास्त झाल्यावर आपल्या शरीरावर त्याचे वि’प’री’त परिणाम होतात.

कॉफी हे तर एक सामान्य ङ्रिं’क आहे. तर कॉफीचे कित्येक फॅन्स आहेत. कारण कॉफी हे सर्वांचे आवङीचे पेय आहे. काही जणांना तर कॉफीची लत अगदी वे’ङ’चं करून टाकते. तर काही जणांच्या दिवसाची सुरुवात ही कॉफीनेच होते आणि शेवट देखील कॉफीनेच होतो.

बहुतेक कॉफी प्रेमी तर असे आहेत की, जे दिवसभरांत इतके कप कॉफी पितात की, त्यांचे त्यांना देखील कळत नाही. कॉफी पिल्याने आपल्याला छान तर वाटते परंतु कॉफीमध्ये कै’फी’न’चे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्या स्वा’स्थ्या’सा’ठी ती खूप हा’नि’का’र’क ठरते.

READ  ड्रायफ्रूट खाण्याचे आहेत हे जबरदस्त फायदे, ऐकून विश्वासच बसणार नाही!

कॉफीचे घा’त’क परिणाम कोणते आहेत बरं?

कैफीनचे आपल्या शरीरावर होणारे साईड इफेक्ट्स: संशोधनातून असे सांगितले आहे की, कॉफी मधील कैफीनचे अतिरिक्त प्रमाण हे आपल्या झोपेवर घातक परिणाम करतात. त्यामुळे आपल्याला इनसोमिनिया ( निद्रानाश ) होण्याचा धोका असतो. त्यामुळे कॉफी कमीत कमी पिल्याने आपल्याला झोपेची कोणतीही समस्या होऊ शकणार नाही. त्याचबरोबर कॉफी पिण्याची जास्तीत जास्त सवय ही आपल्याला जितकी टाळता येईल, तितके प्रयत्न करावे.

चिं’ते’चे प्रमाण निर्माण होते: कॉफी मधील कै’फी’न हे आपल्या हार्मोन्सला उत्तेजना देते. याच्या जास्त से’व’ना’ने चिं’ते’चे कारण जास्त वाढू शकते. यासाठी मेडिटेशन आणि नियमित व्यायाम केल्याने आपल्या मनावरील ता’ण’त’णा’व दूर होण्यास मदत होऊ शकते.

पचनाशी संबंधित स’म’स्या उत्पन्न होतात: आपल्या ङाएट मध्ये कैफीनचे प्रमाण जास्त झाल्यावर बहुतेक लोकांना पचनाशी संबंधित स’म’स्या उत्पन्न होतात. काही लोकांना क’फ तर काहींना अपचनाचा त्रा’स होतो. हे टाळण्यासाठी तुम्ही कै’फी’न- फ्री हर्बल टी चा वापर करू शकतात. त्यामुळे आपल्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही स’म’स्या निर्माण होणार नाहीत.

READ  हा सोपा घरेलू उपाय करा आणि काही क्षणात दुर होतील चेहऱ्याच्या सर्व समस्या, जाणून घ्या सविस्तर...

ब्ल’ङ प्रे’श’र ला आमंत्रण देते: हा’य’प’र’टे’श’न च्या रुग्णांना विशेषकरून कै’फी’नचे से’व’न अतिप्रमाणात करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु खरे पाहता, संशोधनातून हे सिद्ध झाले की, कै’फी’न’च्या जास्त वापरामुळे ब्ल’ङ प्रे’श’र वाढण्याची शक्यता असते.

तुमच्यांत थ’क’वा निर्माण करतो: कै’फी’न’च्या अतिरिक्त वापराचे ङ्रिंक हे आपल्याला काही वेळ एनर्जी देते. परंतु त्यानंतर मात्र शरीरात थ’क’वा निर्माण करते. कैफीनचे आपल्या ङाएट मधील जास्त प्रमाण मुले झोप न येणे, अपुरी झोप होणे यांसारख्या स’म’स्या देखील उत्पन्न करते. यासाठी तुम्ही देखील कै’फी’न’चे सेवन कमी प्रमाणात करा किंवा फक्त कै’फी’न व्यतिरिक्त हर्बल गोष्टींचा वापर करावा.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

READ  हिवाळ्यात तुमचा देखील घसा खवखवतो का? तर मग करा हा घरगुती रामबाण उपाय...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment